महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११५ :
रस्ता वगैरेंच्या मध्ये किंवा जवळ उपद्रव करणे:
कोणतीही व्यक्ती कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ, सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक स्थळी किंवा अशा स्थळाजवळ,-
अ) मलमूत्र विसर्जन करुन उपद्रव करणार नाही, किंवा
ब) आपल्या ताब्यात किंवा अभिरक्षेत असलेल्या सात वर्षांच्या वयाखालील कोणत्याही मुलांकडून उपरीनिर्दिष्ट उपद्रव होऊ देणार नाही, (किंवा
क) ज्यामुळे कोणत्याही जाणाऱ्या-येणाऱ्या व्यक्तीस त्रास होईल अशा रीतीने थुंकणार नाही किंवा कोणतीही धूळ,राख,केर किंवा कचरा टाकणार नाही).
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.