महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४१ :
कलम ५५, ५६, ५७, ५७अ आणि ६३-अअ या अन्वये आदेशांचे उल्लंघन शिक्षा :
जो कोणी कलमे ५५, ५६ (५७, ५७अ किवा ६३ अअ) अन्वये दिलेल्या कोणत्याही निदेशास विरोध करील किंवा त्याचे पालन करणार नाही किंवा त्यानुसार वागण्यात कसूर करील किंवा अशा कोणत्याही निदेशास विरोध करण्याचे कामी किंवा त्याचे पालन न करण्याची अपप्रेरणा देईल, त्यास अपराधसिद्धीनंतर, एक वर्षापर्यंत असू शकेल अशी शिक्षा होईल. परंतु ती, लेखी नमूद करावच्या कारणाखेरीज, चार महिन्यांपेक्षा कमी करणार नाही. तसेच तो दंडासही पात्र होईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.