महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ के :
पोलीस आस्थापना मंडळांनी नियम व अटींचे अनुपालन करणे :
या अधिनियमाखालील कार्ये पार पाडतांना, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २, परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ (, आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ, जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ आणि विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ) हे, वेळोवेळी अंमलात असतील अशा नियमांसह व विनियमांसह कायद्याच्या सर्व तरतुदींचे अनुपालन व अनुसरण करतील .
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.