भारताचे संविधान ( राज्यघटना ) :
अनुच्छेद ४६ :
अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन :
राज्य, जनतेतील दुर्बल घटक, आणि विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपासून त्यांचे रक्षण करील.
#Indian Constitution Article 46 in Marathi
#Constitution of India Marathi article 46 .
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.
महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जाती जमातींना कोणत्या कायद्याद्वारे कायदेशीर प्रतिनिधित्व दिले गेले आहे..?? त्याची योग्य संविधनिक कलमे कोणती..? तसेच केंद्रात भटक्या विमुक्त जाती जमातींना प्रतिनिधित्व कोणत्या कायद्याद्वारे कायदेशीर मिळते…?? वरील प्रश्नांची आर्टिकल सह कायदेशिर उत्तरे मिळावीत.. ही विनंती