Tag: "constitution Marathi Appendix 2"
परिशिष्ट २ : १.(संविधान (जम्मू व काश्मीर मध्ये लागू) आदेश २०१९)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : परिशिष्ट २ : १.(संविधान (जम्मू व काश्मीर मध्ये लागू) आदेश २०१९) सी.ओ. २७२ संविधानाच्या अनुच्छेद ३७० च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, राष्ट्रपती, जम्मू व काश्मीर राज्य सरकारच्या सहमतिने निम्नलिखित… more »