फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
प्रकरण ३६ :
विवक्षित अपराधांची दखल घेण्याची मुदत (मर्यादा) :
कलम ४६७ :
व्याख्या :
या प्रकरणाच्या प्रयोजनापुरते, मुदतमर्यादा याचा अर्थ, संदर्भामुळे अन्य अर्थ अपेक्षित नसेल तर, अपराधाची दखल घेण्यासाठी कलम ४६८ मध्ये विनिर्दिष्ट केलेला कालावधी असा आहे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.