फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
कलम ४७१ :
न्यायालय बंद होईल तो दिनांक वगळणे :
जेव्हा न्यायालय बंद असण्याच्या दिवशी मुदतमर्यादा संपत असेल त्या बाबतीत, ज्या दिवशी न्यायालय पुन्हा सुरू होईल त्या दिवशी न्यायालयाला दखल घेता येईल.
स्पष्टीकरण : न्यायालय कोणत्याही एखाद्या दिवशी त्याच्या नेहमीच्या कामाच्या वेळात बंद असेल तर, त्या कलमाच्या अर्थानुसार ते त्या दिवशी बंद असल्याचे मानले जाईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.