फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
कलम : ५८
अटकेचे वृत्त डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट कडे कळविणे :
पोलीस ठाण्याचे अंमलदार अधिकारी आपापल्या ठाण्यांच्या हद्दींमध्ये वॉरंटाशिवाय अटक केलेल्या सर्व व्यक्तींची प्रकरणे- मग अशा व्यक्तींना जामिनादेश दिलेला असो व नसो - जिल्हा दंडाधिकाऱ्याला किंवा जर त्याने तसा निदेश दिला तर उप-विभागीय दंडाधिकाऱ्याला कळवतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.