हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
कलम ८ :
अपराध हे विवक्षित प्रयोजनांसाठी दखलपात्र आणि जामीनयोग्य असणे आणि आपसात मिटविण्याजोगे नसणे :
१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) ही या अधिनियमाखालील अपराधांना जणू काही ते अपराध दखली अपराध अस्लयाप्रमाणे, पुढील प्रयोजनांच्या बाबतीत लागू होईल :-
क) अशा अपराधांचे अन्वेषण आणि;
ख) (एक) संहितेच्या कलम ४२ मध्ये निर्देशिलेल्या बाबी ; आणि
दोन) एखाद्या व्यक्तीला अधिपत्राशिवाय किंवा दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय अटक ;
या बाबी वगळून इतर प्रयोजने.
२) या अधिनियमाखालील प्रत्येक अपराध हा जामीन योग्य नसणे आणि न मिटवण्याजोगा असेल.
#DowryProhibitionAct1961Marathi #DowryProhibitionActsection8
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.