स्फोटक पदार्थ अधिनियम, १९०८ (१९०८ चा ६)
(८ जून १९०८)
प्रस्तावना :
स्फोटक पदार्थासंबंधीच्या कायद्यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
ज्याअर्थी, स्फोटक पदार्थासंबंधीच्या कायद्यामध्ये सुधारणे करणे आवश्यक आहे; याद्वारे पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-
कलम १ :
संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रयुक्ती :
(१) या अधिनियमास, स्फोटक पदार्थ अधिनियम, १९०८ असे म्हणावे.
(२) याची व्याप्ती संपूर्ण भारतभर आहे आणि हा भारताबाहेरील भारताच्या नागरिकांनासुद्धा लागू आहे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.