Tag: "evidence act 1872 in Marathi"
कलम ११३-ख : हुंडाबळी संदर्भात अनुमान(गृहीतक) :
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ११३-ख : हुंडाबळी संदर्भात अनुमान(गृहीतक) : जेव्हा असा प्रश्न असतो की एखाद्या व्यक्तीने स्त्रीचा हुंडाबळी घेतला आहे काय तर अशा वेळी असे दाखविण्यात आले की त्या स्त्रीचा मृत्यू होण्यापूर्वी नजीकच्या काळातच त्या व्यक्तीकडून… more »
कलम ११३-क : एखाद्या विवाहित स्त्रीला आत्महत्या करण्यास ..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ११३-क : एखाद्या विवाहित स्त्रीला आत्महत्या करण्यास चिथावणी देण्यासंदर्भात गुहीतक : जेव्हा एखाद्या विवाहित स्त्रीने केलेल्या आत्महत्येला तिच्या पतीने किंवा तिच्या पतीच्या कोणत्यांही नातेवाइकाने अपप्रेरणा दिली होती काय असा… more »
कलम ११३ : राज्यक्षेत्र परस्वाधीन केल्याचा निर्णायक पुरा..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ११३ : राज्यक्षेत्र परस्वाधीन केल्याचा निर्णायक पुरावा असतो : (गव्हर्नमेंट ऑफइंडिया अॅक्ट, १९३५ (२६ पंचम जॉ. प्र.२) याच्या भाग तीनच्या प्रारंभापूर्वी) ब्रिटिश राज्यक्षेत्राचा कोणताही भाग कोणत्याही देशी संस्थानाच्या… more »
कलम ११२ : वैवाहिक जीवनाच्या काळात जन्म हा औरसतेचा ..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ११२ : वैवाहिक जीवनाच्या काळात जन्म हा औरसतेचा निर्णायक पुरावा : कोणतीही व्यक्ती ही , आपली आई व कोणताही पुरूष यांच्या विधिग्राह्य वैवाहिक जीवनाच्या काळात किंवा त्या विवाहाच्या विच्छेदनानंतर आई अविवाहति राहिलेली असताना… more »
कलम १११-क : विवक्षित (काही) अपराधांचे गृहितक :
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १११-क : विवक्षित (काही) अपराधांचे गृहितक : १)जेव्हा एखाद्या व्यक्तिने पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेला कोणताही अपराध : क)अनागोंदी नष्ट करण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करुन ती टिकविण्यासाठी… more »
कलम १११ : कर्तव्यापेक्षी विश्वासस्थान असलेल्या दोन ..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १११ : कर्तव्यापेक्षी विश्वासस्थान असलेल्या दोन पक्षांतील व्यवहार सद्भावाची शाबिती : जेथे पक्षापक्षांतील संव्यवाहातील सद्भावाबाबतचा प्रश्न असून त्यांच्यापैकी एक पक्ष दुसऱ्याच्या कर्तव्यापेक्षी विश्वासाचे स्थान असतो तेथे,… more »
कलम ११० : मालकीसंबंधी शाबितीची जबाबदारी :
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ११० : मालकीसंबंधी शाबितीची जबाबदारी : जी वस्तु कोणत्याही व्यक्तीच्या कब्जात आहे असे दाखवून देण्यात आलेले आहे त्या वस्तुची ती मालक आहे किंवा काय असा प्रश्न असतो तेव्हा, ती व्यक्ती मालक नाही हे शाबीत करण्याची जबाबदारी ती… more »
कलम १०९ : भागीदार - जमीनमालक भाडेकरू-मालक एजंट यांचे..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १०९ : भागीदार - जमीनमालक भाडेकरू-मालक एजंट यांचे संबंधाबाबत शाबितीची जबाबदारी : जेव्हा व्यक्ती म्हणजे भागीदार आहेत की काय, अगर जमीनमालक व भाडेकरू किंवा प्रकर्ता व अभिकर्ता आहेत की काय असा प्रश्न असतो व त्या तशा नात्याने… more »
कलम १०८ : सात वर्षे ठावठिकाणा कळलेला नाही ती व्यक्ती हयात..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १०८ : सात वर्षे ठावठिकाणा कळलेला नाही ती व्यक्ती हयात आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी : (परंतु जेव्हा) एखादा माणूस हयात आहे की मृत आहे हा प्रश्न असतो व जर तो हयात असता तर स्वाभाविकपणे ज्यांना त्याचा ठावठिकाणा कळला असात… more »
कलम १०७ : तीस वर्षे कालावधीत व्यक्ती जिवंत असल्याचे माहीत ..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १०७ : तीस वर्षे कालावधीत व्यक्ती जिवंत असल्याचे माहीत असेल तर मृत्यू शाबीत करण्याची जबाबदारी : एखादा माणूस हयात आहे की मृत असा प्रश्न असतो व मागील तीस वर्षांच्या अवधीत केव्हातरी तो हयात होतां हे दाखवून देण्यात येते तेव्हा,… more »