भारतीय पुरावा अधिनियम १८७२
कलम ८३ :
शासनाच्या प्राधिकाराने तयार केलेले नकाशे व आराखडे यासंबंधीचे गृहीतक:
जे नकाशे किंवा आराखडे (केंद्र शासन किंवा कोणतेही राज्य शासन यांच्या) प्राधिकारान्वये तयार केले असल्याचे दिसते ते त्याप्रमाणे केलेले होते व बिनचूक आहेत असे न्यायलय गृहीत धरील; पण कोण्याही दाव्याच्या प्रयोजनांसाठी तयार केलेले नकाशे किंवा आराखडे बिनचूक असल्याचे शाबीत केले गेले पाहिजे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.