Categories: "Indian Laws in Marathi"
कलम १९२ नोंदणी न करता वाहन वापरणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९२ नोंदणी न करता वाहन वापरणे : १) जो कोणी कलम ३९ च्या तरतुदींचे उल्लंघन करून मोटार वाहन चालवील किंवा मोटार वाहन चालवायला लावील किंवा चालवू देईल त्याला पहिल्या अपराधाबद्दल कमीतकमी दोन हजार रूपये परंतु पाच हजार रूपयांपर्यंत… more »
कलम १९१ या अधिनियमाचे उल्लंघन होत असेल अशा स्थितीतील..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९१ या अधिनियमाचे उल्लंघन होत असेल अशा स्थितीतील वाहनाची विक्री किंवा वाहनात फेरबदल करून ते तशा स्थितीत आणणे : मोटार वाहनांचा आयातदार किंवा व्यापारी असलेला जो कोणी एखाद्या मोटार वाहनाचा किंवा ट्रेलरचा ज्या स्थितीत सार्वजनिक… more »
कलम १९० असुरक्षित स्थितीत असलेले वाहन वापरणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९० असुरक्षित स्थितीत असलेले वाहन वापरणे : १) एखाद्या मोटार वाहनामध्ये किंवा ट्रेलरमध्ये कोणताही दोष असेल आणि एखाद्या व्यक्तीला तो दोष माहीत असेल किंवा नेहमीचीच काळजी घेऊन तिला तो शोधून काढता येण्याजोगा असेल आणि त्या दोषामुळे… more »
कलम १८९ शर्यत लावणे आणि वेग अजमावणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८९ शर्यत लावणे आणि वेग अजमावणे : जो कोणी राज्य शासनाच्या लेखी संमतीशिवाय, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, कोणत्याही प्रकारच्या मोटार वाहनांच्या शर्यतीस किंवा वेग अजमावण्यास परवानगी देईल किंवा त्यात भाग घेईल त्याला एक महिन्याच्या… more »
कलम १८८ विशिष्ट अपराधांना चिथावणी दिल्याबद्दल शिक्षा :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८८ विशिष्ट अपराधांना चिथावणी दिल्याबद्दल शिक्षा : जो कोणी कलम १८४, कलम १८५ किंवा कलम १८६ खालील अपराध करण्यासाठी चिथावणी देईल. त्याला त्या अपराधासाठी तरतूद केलेली शिक्षा होऊ शकेल . INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील… more »
कलम १८७ अपघाताच्या संबंधातील अपराधाबद्दल शिक्षा :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८७ अपघाताच्या संबंधातील अपराधाबद्दल शिक्षा : जो कोणी कलम १३२, पोट-कलम (१) खंड (क) च्या किंवा कलम १३३ च्या किंवा कलम १३४ च्या तरतुदींचे पालन करणार नाही त्याला तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किंवा… more »
कलम १८६ वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या ...
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८६ वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या लायक नसताना वाहन चालविणे : आपण वाहन चालवल्यामुळे लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहो अशा कोणत्याही रोगाने किंवा व्याधीने आपण ग्रस्त असल्याचे माहीत असताना जो कोणी कोणत्याही… more »
कलम १८५ दारू प्यायलेल्या व्यक्तीने किंवा औषधिद्रव्यांचा..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८५ दारू प्यायलेल्या व्यक्तीने किंवा औषधिद्रव्यांचा अंमल असलेल्या व्यक्तीने वाहन चालविणे : जो कोणी मोटार वाहन चालवीत असताना किंवा चालवण्याच्या प्रयत्नात असताना, अ) श्वासाची तपासणी करणाऱ्याने केलेल्या चाचणीत त्याच्या रक्कात,… more »
कलम १८४ धोकादायक रीतीने वाहन चालविणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८४ धोकादायक रीतीने वाहन चालविणे : जो कोणी जनतेला धोकादायक ठरेल अशा वेगाने किंवा अशा रीतीने वाहन चालवील त्याला जेथे वाहन चालविण्यात आले त्या जागेचे स्वरूप, स्थिती व वापर आणि त्या वेळी जितकी वाहतूक तेथे प्रत्यक्षपणे असेल किंवा… more »
कलम १८३ वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, इ..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८३ वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, इत्यादी : १) जो कोणी कलम ११२ मध्ये उल्लेखिलेल्या वेग मर्यादांचे उल्लंघन करून मोटार वाहन चालवील त्याल चारशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल किंवा पूर्वी त्याच… more »