Categories: "Indian Laws in Marathi"
कलम ९० : या प्रकरणाच्या तरतुदी सर्वसाधारणपणे समन्सांना..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ९० : या प्रकरणाच्या तरतुदी सर्वसाधारणपणे समन्सांना व अटक - वॉरंटांना लागू असणे : समन्स व वॉरंट आणि ते काढणे, बजावणे व त्याची अंमलबजावणी करणे यासंबंधीचे या प्रकरणात अंतर्भूत असलेले उपबंध या संहितेखाली काढलेल्या प्रत्येक… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ८९ : उपस्थिती बंधपत्राचा भंग केल्यास अटक :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ८९ : उपस्थिती बंधपत्राचा भंग केल्यास अटक : न्यायालयापुढे उपस्थित राहण्यासाठी, या संहितेखाली लिहून घेतलेल्या कोणत्याही बंधपत्राने जी बांधलेली असेल अशी कोणतीही व्यक्ती उपस्थित राहिली नाही तर, न्यायालयातील पीठासीन अधिकारी,… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ८८ : उपस्थितीसाठी बंधपत्र घेण्याचा अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ८८ : उपस्थितीसाठी बंधपत्र घेण्याचा अधिकार : जिच्या उपस्थितीसाठी किंवा अटकेसाठी समन्स किंवा वॉरंट काढण्याचा कोणत्याही न्यायालयाच्या पीठीसीन अधिकाऱ्याला अधिकार प्रदान झाला असेल अशी कोणतीही व्यक्ती अशा न्यायालयात उपस्थित… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ८७ : समन्स ऐवजी अगर आणखी अतिरिक्त वॉरंट काढणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ड - कार्यवाही संबंधीचे इतर नियम : कलम ८७ : समन्स ऐवजी अगर आणखी अतिरिक्त वॉरंट काढणे : कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीसाठी समन्स काढण्याकरता या संहितेव्दारे न्यायालयाला अधिकार प्रदान केला असेल अशा कोणत्याही प्रकरणी, (अ)जर… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ८६ : जप्त मालमत्ता परत करण्यासाठी अपील नामंजूर ....
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ८६ : जप्त मालमत्ता परत करण्यासाठी अपील नामंजूर केलेल्या आदेशाला अपील : कलम ८५ च्या पोटकलम (३) मध्ये निर्दिष्ट केलेली जी व्यक्ती मालमत्ता किंवा विक्रीचे उत्पन्न सुपुर्द केले जाण्यास नकार मिळाल्यामुळे नाराज झाली असेल अशा… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ८५ : जप्त केलेली मालमत्ता मुक्त करणे, विकणे ...
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ८५ : जप्त केलेली मालमत्ता मुक्त करणे, विकणे आणि परत करणे : (१)जर उद्घोषित व्यक्ती उद्घोषणेत विनिर्दिष्ट केलेल्या अवधीच्या आत उपस्थित झाली तर, न्यायालय मालमत्तेची जप्तीतून मुक्तता करणारा आदेश काढील. (२)जर उद्घोषित… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ८४ : जप्तीला हक्क मागण्या आणि हरकती :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ८४ : जप्तीला हक्क मागण्या आणि हरकती : (१)जर कलम ८३ खाली जप्त केलेल्या कोणत्याही मालमत्तेबाबत उद्घोषित व्यक्तीहून अन्य कोणत्याही व्यक्तीने अशा जप्तीपासून सहा महिन्यांच्या आत अशा कारणावरून हक्कमागणी मांडली किंवा तिच्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ८३ : फरारी व्यक्तीच्या मालमत्तेवर जप्ती आणणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ८३ : फरारी व्यक्तीच्या मालमत्तेवर जप्ती आणणे : (१) कलम ८२ खाली उद्घोषणा काढणारे न्यायालय, उद्घोषणा काढल्यानंतर कोणत्याही वेळी कारणे लेखी नमूद करून, उद्घोषित व्यक्तींच्या जंगम किंवा स्थावर किंवा दोन्ही प्रकारच्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ८२ : फरारी आरोपीबद्दल उद्घोषणा :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ क - उद्घोषणा व जप्ती : कलम ८२ : फरारी आरोपीबद्दल उद्घोषणा : (१)जर कोणत्याही न्यायालयाने ज्या व्यक्तीविरुध्द वॉरंट काढलेले असेल ती व्यक्ती अशा वॉरंटाची अंमलबजावणी करणे शक्य होऊ नये म्हणून फरारी झालेली आहे किंवा गुप्त राहिली… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ८१ : अटक आरोपीला मॅजिस्ट्रेट पुढे हजर केल्यावर ...
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ८१ : अटक आरोपीला मॅजिस्ट्रेट पुढे हजर केल्यावर पुढील प्रक्रिया : (१)जर अटक केलेली व्यक्ती ही ज्या न्यायालयाने वॉरंट काढले त्याला अभिप्रेत असलेली व्यक्ती असल्याचे दिसून आले तर, कार्यकारी दंडाधिकारी किंवा जिल्हा पोलीस… more »
Tags: CrPC 1973 Marathi