Category: "शस्त्र अधिनियम १९५९ मराठी"
कलम १८ अपिले :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम १८ अपिले : १) लायसन प्राधिकरणाने दिलेला, लायसन मंजूर करण्याचे नाकारणारा किंवा लायसनच्या शर्तीमध्ये बदल करणारा आदेश अथवा लायसन प्राधिकरणाने किंवा लायसन प्राधिकरण ज्यास दुय्यम आहे अशा प्राधिकरणाने दिलेला, लायसनाचे निलंबन किंवा… more »
कलम १७ लायसनामध्ये बदल, त्यांचे निलंबन व प्रत्याहरण :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम १७ लायसनामध्ये बदल, त्यांचे निलंबन व प्रत्याहरण : १) ज्यांच्या अधीनतेने लायसन मंजूर करण्यात आले असेल अशांपैकी विहित असतील अशा शर्तीखेरीज अन्य शर्ती लायसन प्राधिकरणास बदलता येतील आणि त्या प्रयोजनाकरिता ते लेखी नोटिशीद्वारे… more »
कलम १६ लायसनाची फी (शुल्क) इत्यादी :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम १६ लायसनाची फी (शुल्क) इत्यादी : किती फी (शुल्क) दिल्यावर कोणत्या शर्तीच्या अधीनतेने व कोणत्या नमुन्यात लायसन मंजूर करण्यात येईल किंवा त्याचे नूतनीकरण करण्यात येईल या गोष्टी विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असतील : परंतु,… more »
कलम १५ लायसनचा कालावधी नूतनीकरण :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम १५ लायसनचा कालावधी नूतनीकरण : १) कलम ३ खालील लायसन ते मंजूर करण्यात आल्याच्या दिनांकापासून तीन वर्षे इतका काळ, - तत्पूर्वी ते प्रत्याहत करण्यात आले नाही तर- अंमलात असण्याचे चालू राहील : परंतु ज्या व्यक्तीने लायसन मागितले असेल अशा… more »
कलम १४ लायसन नाकारणे :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम १४ लायसन नाकारणे : १) कलम १३ मध्ये काहीही असले तरी, लायसन प्राधिकरण पुढील बाबतीत लायसने मंजूर करण्यास नकार देईल :- क) कलम ३, कलम ४ किंवा कलम ५ या खालील लायसन कोणतीही मनाई केलेली शस्त्रे किंवा मनाई केलेला दारूगोळा यांच्याबाबत… more »
कलम १३ लायसन मंजूर करणे :
शस्त्र अधिनियम १९५९ प्रकरण ३ : लायसनांसंबंधीचे उपबंध (तरतुदी) : कलम १३ लायसन मंजूर करणे : १) दुसऱ्या प्रकरणाखाली लायसन मंजूर होण्यासाठी करावयाचा अर्ज लायसन प्राधिकरणाकडे करावा लागेल आणि तो विहित करण्यात येईल अशा नमुन्यात असेल व त्यात तसा विहित तपशील… more »
कलम १२ शस्त्रांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची किंवा..
शस्त्र अधिनियम १९५९ कलम १२ शस्त्रांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची किंवा त्यास मनाई करण्याची शक्ती : १) केंद्र शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, - क) अधिसूचनेत विनिर्दष्ट करण्यात येईल अशा वर्गांची व अशा वर्णनांची शस्त्रे किंवा दारूगोळा यांची… more »
कलम ११ शस्त्रे इत्यादींच्या आयतीस किंवा निर्यातीस मनाई..
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ११ शस्त्रे इत्यादींच्या आयतीस किंवा निर्यातीस मनाई करण्याची शक्ती : केंद्र शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील. अशा वर्गांची व अशा वर्णनांची शस्त्रे किंवा दारूगोळा भारतात आणण्यास… more »
कलम १० शस्त्रे, इत्यादी आयात व निर्यात करण्यासाठी लायसन :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम १० शस्त्रे, इत्यादी आयात व निर्यात करण्यासाठी लायसन : १) कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या उपबंधानुसार यासंबंधातील लायसन धारण केल्याशिवाय समुद्रमार्गे, भूभाग किंवा हवाईमार्गे कोणतीही शस्त्रे… more »
कलम ९ अल्पवयीन व्यक्ती व अन्य विवक्षित व्यक्ती यांनी..
शस्त्र अधिनियम १९५९ कलम ९ अल्पवयीन व्यक्ती व अन्य विवक्षित व्यक्ती यांनी अग्निशस्त्रे इत्यादी संपादन करण्यास किंवा कब्जात ठेवण्यास किंवा त्यांना ती विकण्यास किंवा त्याच्याकडे ती हस्तांतरित करण्यात मनाई : १) या अधिनियमाच्या पूर्ववर्ती उपबंधांमध्य काहीही… more »