Category: "महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी"
कलम २२ इ : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ इ : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसुचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ या नावाने संबोधले जाणारे एक मंडळ घटित करील. २) पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक… more »
कलम २२ ड : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ ची कार्ये :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ ड : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ ची कार्ये : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ पुढील कार्ये पार पाडील :- १) या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, कलम २२क च्या पोट-कलम (१) अन्वये घटित केलेल्या मंडळास, वेतन व भत्ते… more »
कलम २२ क : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ क : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ या नावाने संबोधले जाणारे एक मंडळ घटित करील. २) पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक… more »
कलम २२ ब : राज्य सुरक्षा आयोग :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ १.( प्रकरण २-अ : राज्य सुरक्षा आयोग, पोलीस आस्थापना मंडळे व पोलीस तक्रार प्राधिकरणे : कलम २२ ब : राज्य सुरक्षा आयोग : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, राज्य सुरक्षा आयोग घटित करील व तो आयोग या अधिनियमान्वये नेमून… more »
कलम १६६ : हितसंबंधी व्यक्तींनी नियम आदेश रद्द करणे...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६६ : हितसंबंधी व्यक्तींनी नियम आदेश रद्द करणे, फरक करणे साठी वगैरे राज्यशासनाकडे अर्ज: १) या अधिनियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारान्वये राज्यशासनाने केलेल्या कोणत्याही नियमात किंवा आदेशात, लोकांनी किंवा… more »
कलम १६८ : ग्राम-पोलीस आणि राखीव पोलीस कायदे बचाव ..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६८ : ग्राम-पोलीस आणि राखीव पोलीस कायदे बचाव व्यावृत्ती : या अधिनियमातील कोणत्याही गोष्टीचा, मुंबई ग्राम पोलीस अधिनियम, १८६७, राज्याच्या कच्छ प्रदेशात अमलात असलेला तो अधिनियम किंवा सौराष्ट्र ग्राम पोलीस अध्यादेश किंवा… more »
कलम १६७ : निरसन व व्यावृत्ती रद्द आणि बचाव :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६७ : निरसन व व्यावृत्ती रद्द आणि बचाव : १) (अनुसूची १, भाग १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या) अधिनियमिती याद्वारे निरसित करण्यात येत आहेत: परंतु, (एक) अशा कोणत्याही अधिनियमितीअन्वये विहित केलेले सर्व नियम, केलेल्या नेमणुका,… more »
कलम १६५ : नोटिसा वगैरेंवरील सहीवर मुद्रांकन करण्यात..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६५ : नोटिसा वगैरेंवरील सहीवर मुद्रांकन करण्यात यावे : आवाहनपत्र किंवा झडतीबद्दलचे अधिपत्र नसेल अशा प्रत्येक लायसेन्सवर लेखी परवानगीवर, नोटिशीवर किंवा इतर दस्तऐवज या अधिनियमान्वये किंवा त्या अन्वयेच्या कोणत्याही… more »
कलम १६४ : सक्षम अधिकाऱ्याची संमती-मान्यता सिद्ध करणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६४ : सक्षम अधिकाऱ्याची संमती-मान्यता सिद्ध करणे : कोणतेही कृत्य करणे किंवा करण्याचे वर्जिणे किंवा कोणत्याही गोष्टीची वैधता ही जेव्हा या अधिनियमान्वये सक्षम प्राधिकाèयच्या संमतीवर, मान्यतेवर, घोषणेवर, अभिप्रायावर किंवा… more »
कलम १६३ : जाहीर नाटीसा कशा देतात :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६३ : जाहीर नाटीसा कशा देतात : या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये देणे आवश्यक असेल अशी कोणतीही जाहीर नोटीस ही लेखी व सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीनिशी असेल आणि ती ज्या स्थानास लागू होईल त्या स्थानामध्ये ती ठळकरीत्या… more »