Category: "महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी"
कलम १३० : खेळांमध्ये फसविणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३० : खेळांमध्ये फसविणे : जो कोणी पत्त्यांचा, फाशांचा किंवा इतर खेळ खेळण्यास किंवा पण किंवा पैज लावणे किंवा खेळाच्या यशापयशावर किंवा त्यांनी केलेल्या हातावर पैजा मारण्यात किंवा कोणत्याही खेळाचा, सामन्याचा (स्पोर्ट),… more »
कलम १२९ : सार्वजनिक मनोरंजनाचे वगैरे जागी बेशिस्तपणे वागू ...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२९ : सार्वजनिक मनोरंजनाचे वगैरे जागी बेशिस्तपणे वागू देण्याचे परवानगीबाबत: जो कोणी, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणूकगृहाच्या कोणत्याही जागेचा चालक असून, जाणूनबुजून अशा जागेत दारु पिऊन धुंद होण्यास किंवा इतर बेशिस्त… more »
कलम १२८ : अल्पवयी मुलाकडून तारण घेणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२८ : अल्पवयी मुलाकडून तारण घेणे : जो कोणी, चौदा वर्षापेक्षा जास्त वयाचा दिसत नसेल अशा कोणत्याही मुलाकडून कोणत्याही प्रकारची वस्तू, त्या मुलास उसने दिलेल्या, आगाऊ दिलेल्या किंवा त्याच्या स्वाधीन केलेल्या कोणत्याही… more »
कलम १२७ : अशी मालमत्ता वितळविणे वैगेरे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२७ : अशी मालमत्ता वितळविणे वैगेरे: जो कोणी, कलम १२६ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांची आगाऊ परवानगी घेतल्यावाचून अशा कोणत्याही मालमत्तेतफेरफार करणे, ती वितळवणे, विरुपित करणे किंवा लांबवणे या… more »
कलम १२६ : चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल ...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२६ : चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल अगर देऊ केल्याबद्दल तारण व्यवसायी वगैरेंनी पोलिसांना माहिती न देणे: जो कोणी तारण व्यवसायी, जुन्या मालमत्तेचा विक्रेता किंवा धातूचे काम करणारा कामगार असेल किंवा… more »
कलम १२५ : सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२५ : सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट वगैरे घेऊन जाणे: जो कोणी,- अ) कोणत्याही सरकारी रुग्णालयात अशा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या परवानगीवाचून, कोणतीही दारु किंवा दारु असलेली किंवा आंबवलेली मादक… more »
कलम १२४ : ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२४ : ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे : जी मालमत्ता चोरलेली किंवा लबाडीने मिळविलेली आहे असे सकारण वाटत असेल अशी कोणतीही वस्तू ज्या कोणाच्या ताब्यात असेल किंवा जो… more »
कलम १२३ : अधिकार नसताना शस्त्र बाळगणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२३ : अधिकार नसताना शस्त्र बाळगणे: जो कोणी, संघराज्याच्या सशस्त्र फौजेतील नसून व त्याप्रमाणे काम करणारा नसून किंवा पोलीस अधिकारी सदस्य नसून, तसे करण्याचा वैध प्राधिकाऱ्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही रस्त्यात किंवा… more »
कलम १२२ : सूर्यास्त व सूर्योदय यांचे दरम्यान संशायास्पद..
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२२ : सूर्यास्त व सूर्योदय यांचे दरम्यान संशायास्पद स्थितीत सापडणे : जो कोणी, सूर्यास्त किंवा सूर्योदय यांच्या दरम्यान - अ) एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने कोणत्याही भयंकर हत्यारानिशी किंवा ब) एखादा अपराध करण्याच्या… more »
कलम १२१ : आगीची - खोटी बातमी देणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२१ : आगीची - खोटी बातमी देणे: जी कोणी व्यक्ती नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या अग्निशामक पथकास किंवा त्याच्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा आगवल्यास (फारयमन) रस्त्यातील आगीची सूचना देणाऱ्या यंत्राद्वारे निवेदन करुन,… more »