Category: "फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी"
कलम १९७-क : दिवाणी न्यायालयाने नेमलेल्या कमिशनरवरील ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १९७-क : १.(दिवाणी न्यायालयाने नेमलेल्या कमिशनरवरील किंवा धारकावरील खटला : दिवाणी प्रकिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५) च्या तरतुदींनुसार, न्यायालयाने, कमिशनर किंवा धारक म्हणून, नेमलेल्या कोणत्याही व्यक्तिवर जेव्हा कमिशनर… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४८४ : निरसन व व्यावृत्ती :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४८४ : निरसन व व्यावृत्ती : १) फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ (१८९८ चा ५ ) याद्वारे निरसित झाली आहे. २) असे निरसन झाले असले तरीही,- अ) ही संहिता जेव्हा अमलात येणार त्या दिनांकाच्या निकटपूर्वी जर कोणतेही अपील, अर्ज,… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४८३ : न्यायदंडाधिकाऱ्यांचे न्यायालयांवर देखरेख :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४८३ : न्यायदंडाधिकाऱ्यांचे न्यायालयांवर देखरेख : प्रत्येक उच्च न्यायालय त्याला दुय्यम असलेल्या न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयांवर, अशा दंडाधिकाऱ्यांकडून प्रकरणे सत्वर व योग्य तèहेने निकालात काढली जातील याची… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४८२ : उच्च न्यायालयाचे अंगभूत अधिकारांची व्यावृत्ती :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४८२ : उच्च न्यायालयाचे अंगभूत अधिकारांची व्यावृत्ती : या संहितेखालील कोणताही आदेश अमलात आणण्यासाठी किंवा कोणत्याही न्यायालयाच्या कार्यवाहीच्या दुरूपयोगास प्रतिबंध करण्यासाठी किंवा अन्यथा उद्दिष्टे साधण्यासाठी जरूरीचे… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४८१ : विक्रीशी संबंधित असलेल्या लोकसेवकाने मालमत्ता..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४८१ : विक्रीशी संबंधित असलेल्या लोकसेवकाने मालमत्ता खरेदी करणे नाही : या संहितेखाली होणाऱ्या कोणत्याही मालमत्तेच्या विक्रीच्या संबंधात ज्याने कोणतेही काम करावयाचे असेल अशा लोकसेवकाला ती मालमत्ता खरेदी करता येणार नाही… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४८० : व्यवसाय करणाऱ्या वकिलाने विवक्षित न्यायालयात..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४८० : व्यवसाय करणाऱ्या वकिलाने विवक्षित न्यायालयात दंडाधिकारी म्हणून बसावयाचे नाही : कोणत्याही दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही वकिलाला त्या न्यायालयात किंवा त्या न्यायालयाच्या स्थानिक अधिकारितेतील… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४७९ : न्यायाधीश किंवा दंडाधिकारी ज्यात व्यक्तिश:..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४७९ : न्यायाधीश किंवा दंडाधिकारी ज्यात व्यक्तिश: हितसंबंधित असेल तो खटला : ज्या कोणत्याही खटल्यात कोणताही न्यायाधीश किंवा दंडाधिकारी स्वत: एक पक्षकार आहे किंवा तो व्यक्तिश: हितसंबंधित आहे त्यात, तो त्याच्या न्यायालयावर… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४७८ : कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४७८ : कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या कार्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार : एखाद्या राज्याच्या विधानसभेने ठरावाद्वारे तशी परवानगी दिल्यास, राज्यशासन उच्च न्यायालयाशी विचारविनियम करून अधिसूचनेद्वारे असे निदेशित… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४७७ : उच्च न्यायालयाचा नियम करण्याचा अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी (crpc 1973 in Marathi) प्रकरण ३७ : संकीर्ण : कलम ४७७ : उच्च न्यायालयाचा नियम करण्याचा अधिकार : १) राज्य शासनाच्या पूर्वमान्यतेने प्रत्येक उच्च न्यायालयाला पुढील गोष्टीबाबत नियम करता येतील, ते असे- अ) आपणांस दुय्यम… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४७६ : नमुने :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४७६ : नमुने : संविधानाच्या २२७ व्या अनुच्छेदाद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराच्या अधीनतेने दुसऱ्या अनुसूचीत घालून दिलेले नमुने प्रत्येक प्रकरणाच्या परिस्थितीत आवश्यक असतील त्या त्या ेरफारांसह त्यात नमूद केलेल्या त्या त्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi