Category: "फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी"
कलम ४०० : अपर सत्र न्यायाधीशाचा अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४०० : अपर सत्र न्यायाधीशाचा अधिकार : सत्र न्यायाधीशाच्या कोणत्याही सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे किंवा त्याखाली अपर सत्र न्यायाधीशाकडे वर्ग केलेल्या कोणत्याही खटल्याबाबत, त्याला या प्रकरणाखालील सत्र न्यायाधीशाचे… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३९९ : सत्र न्यायाधीशाचे पुनरीक्षणाचे अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३९९ : सत्र न्यायाधीशाचे पुनरीक्षणाचे अधिकार : १) सत्र न्यायाधीशाला ज्या कोणत्याही कार्यवाहीचा अभिलेख त्याने स्वत: मागवला असेल तिच्या बाबतीत कलम ४०१ च्या पोटकलम (१) खाली उच्च न्यायालयाला वापरता येतील ते सर्व किंवा… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३९८ : चौकशीचा आदेश देण्याचा अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३९८ : चौकशीचा आदेश देण्याचा अधिकार : कलम ३९७ खाली किंवा अन्यथा कोणत्याही अभिलेखाचे परीक्षण केल्यावर उच्छ न्यायालय किंवा सत्र न्यायाधीश, कलम २०३ खाली किंवा कलम २०४ च्या पोटकलम (४) खाली काढून टाकलेल्या कोणत्याही… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३९७ : पुनरीक्षणाचे अधिकार वापरण्यासाठी अभिलेख..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३९७ : पुनरीक्षणाचे अधिकार वापरण्यासाठी अभिलेख मागविणे : १) उच्च न्यायालय किंवा कोणताही सत्र न्यायाधीश आपल्या स्थानिक अधिकारितेत असलेल्या कोणत्याही कनिष्ठ फौजदारी न्यायालयाने लिहिलेल्या किंवा दिलेल्या कोणत्याही… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३९६ : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खटल्याचा ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३९६ : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खटल्याचा निकाल करणे : १) जेव्हा एखादा प्रश्न याप्रमाणे निर्देशित केलेला असेल तेव्हा, उच्च न्यायालय त्यावर त्याला योग्य वाटेल असा आदेश देईल व ज्या न्यायालयाने ते निर्देशिन केले… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३९५ : उच्च न्यायालयाकडे निर्देशन :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रकरण ३० : निर्देशन (संकेत / उल्लेख / संदर्भ) व पुनरीक्षण (संशोधन / सुधार ) : कलम ३९५ : उच्च न्यायालयाकडे निर्देशन : १) आपणापुढे प्रलंबित असलेल्या खटल्यात कोणत्याही अधिनियमाच्या, अध्यादेशाच्या किंवा विनियमाच्या अथवा… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३९४ : अपिले अवसान पावणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३९४ : अपिले अवसान पावणे : १) कलम ३७७ किंवा ३७८ खालील प्रत्येक अपील आरोपीचा मृत्यू होताच कायमचे अवसान पावेल. २) (द्रव्यदंडाच्या शिक्षादेशावरील अपील खेरीजकरून) या प्रकरणाखालील अन्य प्रत्येक अपील अपीलकत्र्याचा मृत्यू होताच… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३९३ : अपिलान्ती दिलेल्या न्यायनिर्णयांची व आदेशांची..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३९३ : अपिलान्ती दिलेल्या न्यायनिर्णयांची व आदेशांची अंतिमता : अपील न्यायालयाने अपिलान्ती दिलेली न्यायनिर्णय व आदेश २९ व्या प्रकरणातील कलम ३७७, कलम ३७८ व कलम ३८४ चे पोटकलम (४) यामध्ये किंवा ३० व्या प्रकरणामध्ये उपबंधित… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३९२ : अपील न्यायालयातील न्यायाधीश मताच्या ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३९२ : अपील न्यायालयातील न्यायाधीश मताच्या बाबतीत समसमान विभागले असतील तेव्हा प्रक्रिया : जेव्हा या प्रकरणाखालील अपिलाची सुनावणी उच्च न्यायालयाने काही न्यायाधीशांच्या न्यायपीठासमोर केली असून, त्यांच्यात मतभेद झालेला असेल… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३९१ : अपील न्यायलय अधिक पुरावा घेऊ शकेल किंवा..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३९१ : अपील न्यायलय अधिक पुरावा घेऊ शकेल किंवा तो घेण्याचा आदेश देऊ शकेल : १) या प्रकरणाखाली कोणत्याही अपिलाचे काम पाहताना अपील न्यायालयाला अधिक पुराव्याची जरूरी वाटली तर, ते आपली कारणे नमूद करून स्वत: असा पुरावा घेऊ… more »
Tags: CrPC 1973 Marathi