Category: "फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी"
कलम ३९० : दोषमुक्तीवरील अपिलाचे कामी आरोपीला अटक :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३९० : दोषमुक्तीवरील अपिलाचे कामी आरोपीला अटक : जेव्हा कलम ३७८ खाली अपील सादर केले जाईल तेव्हा, उच्च न्यायालय आरोपीला अटक करून आपणांपुढे किंवा कोणत्याही दुय्यम न्यायालयापुढे आणण्याचा निदेश देणारे वॉरंट काढू शकेल व ज्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३८९ : अपील प्रलंबित असताना शिक्षादेशाचे निलंबन ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३८९ : अपील प्रलंबित असताना शिक्षादेशाचे निलंबन; अपीलकत्र्याची जामिनावर सुटका. : १)सिध्ददोष व्यक्तीने केलेले अपील प्रलंबित असताना कारणे लेखी नमूद करून त्यांकरता, अपील न्यायालय, ज्याविरूध्द अपील केलेले असेल त्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३८८ : उच्च न्यायालयाने अपिलान्ती दिलेला आदेश कनिष्ठ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३८८ : उच्च न्यायालयाने अपिलान्ती दिलेला आदेश कनिष्ठ न्यायालयाकडे प्रमाणित करून पाठविणे : १)जेव्हा केव्हा उच्च न्यायालयाने या प्रकरणाखाली एखाद्या खटल्याचा अपिलान्ती निर्णय केला असेल तेव्हा, ज्याविरूध्द अपील केले असेल तो… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३८७ : दुय्यम अपील न्यायालयाचे निर्णय :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३८७ : दुय्यम अपील न्यायालयाचे निर्णय : २७ व्या प्रकरणामध्ये अंतर्भुत असलेल्या मूळ अधिकारितेच्या फौजदारी न्यायालयाच्या न्यायनिर्णयासंबंधीचे नियम, सत्र न्यायालयाने किंवा मुख्य न्याय दंडाधिाकऱ्याने अपिलांती दिलेल्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३८६ : अपील न्यायालयाचे अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३८६ : अपील न्यायालयाचे अधिकार : अशा अभिलेखाचे अवलोकन केल्यानंतर व अपीलकत्र्याचे किंवा त्याचा वकील उपस्थित राहिल्यास त्याचे व सरकारी अभियोक्ता उपस्थित राहिल्यास त्याचे आणि कलम ३७७ किंवा कलम ३७८ खालील अपिलाच्या बाबतीत… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३८५ : विना सोपस्कार खारीज न केलेल्या अपिलांच्या..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३८५ : विना सोपस्कार खारीज न केलेल्या अपिलांच्या सुनावणीची प्रक्रिया : १)जर अपील न्यायालयाने अपील विनासोपस्कार खारीज केले नाही तर, ते न्यायालय - (एक)अपीलकत्र्याला किंवा त्याच्या वकिलाला; (दोन)राज्य शासन यासंबंधात नियुक्त… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३८४ : अपील विनासोपस्कार खारीज करणे:
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३८४ : अपील विनासोपस्कार खारीज करणे: १)जर कलम ३८२ किंवा कलम ३८३ खाली मिळालेल्या व अपील विनंतीअर्जाचे व न्यायनिर्णयाच्या प्रतीचे परीक्षण केल्यावर अपील न्यायालयाला हस्तक्षेप करण्यास पुरेसे कारण नाही असे वाटले तर, त्यास… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३८३ : अपीलकर्ता तुरूंगात असेल तेव्हाची प्रक्रिया :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३८३ : अपीलकर्ता तुरूंगात असेल तेव्हाची प्रक्रिया : जर अपीलकर्ता तुरूंगात असेल तर, त्याला आपला अपिलाचा विनंती अर्ज व त्यासोबतच्या प्रती तुरूंगाच्या अंमलदार अधिकाऱ्याकडे सादर करता येतील व तो अधिकारी तदनंतर असा विनंती अर्ज… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३८२ : अपील विनंती अर्ज :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३८२ : अपील विनंती अर्ज : प्रत्येक अपील ,अपीलकत्याने किंवा त्याच्या वकिलाने लेखी सादर केलेल्या विनंतीअर्जाच्या रुपात केले जाईल ,व अशा प्रत्येक विनंती अर्जासोबत ,(ज्याच्याकडे तो सादर केला आहे त्या न्यायालयाने अन्याथा… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३८१ : सत्र न्यायालयाकडे केलेल्या अपिलाची सुनावणी ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३८१ : सत्र न्यायालयाकडे केलेल्या अपिलाची सुनावणी कशी केली जाते ? : (१)पोटकलम (२) च्या उपबंधाच्या अधीनतेने, सत्र न्यायाधीश किंवा सत्र न्यायधीशाकडे केलेल्या अपिलाची सुनावणी सत्र न्यायाधीश करील. परंतु , द्वितीय वर्ग… more »
Tags: CrPC 1973 Marathi