Category: "फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी"
कलम ३५२ : विवक्षित अपराधांची चौकशी जरी त्यांचे समोर..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३५२ : विवक्षित अपराधांची चौकशी जरी त्यांचे समोर घडले तरी त्यांनी करणे नाही : ३४४, ३४५, ३४९ आणि ३५० या कलमांमध्ये उपबंधित केले असेल तेवढे खेरीज करून एरव्ही, कलम १९५ मध्ये निर्देशिलेला कोणताही अपराध जेव्हा (उच्च… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३५१ : कलमे ३४४,३४५, ३४९ आणि ३५० खालील ...
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३५१ : कलमे ३४४,३४५, ३४९ आणि ३५० खालील दोषसिध्दीविरूध्द अपिले : १)या कलमात काहीही अंतर्भूत असले तरी, उच्च न्यायालयाहून अन्य न्यायालयाने कलम ३४४, कलम ३४५, कलम ३४९ किंवा कलम ३५० खाली शिक्षा दिलेल्या कोणत्याही व्यक्तीला,… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३५० : समन्साप्रमाणे हजर न झाल्यास शिक्षा देणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३५० : समन्साप्रमाणे हजर न झाल्यास शिक्षा देणे : १)जर फौजदारी न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी समन्स काढण्यात आलेला कोणताही साक्षीदार समन्सचे पालन म्हणून विवक्षित स्थळी व वेळी उपस्थित राहण्यास कायद्याने बांधलेला होता आणि… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३४९ : उत्तर देण्यास नकार देणे- दस्तैवज हजर न करणे..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३४९ : उत्तर देण्यास नकार देणे- दस्तैवज हजर न करणे तर हवालतीत पाठविणे : जर कोणत्याही साक्षीदाराने त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास अथवा फौजदारी न्यायालयापुढे एखादा दस्तऐवज किंवा एखादी वस्तू हजर करण्यास… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३४८ : माफीपत्र सादर केल्यावर अपराध्याची विनादोषारोप..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३४८ : माफीपत्र सादर केल्यावर अपराध्याची विनादोषारोप सुटका : एखाद्या व्यक्तीने जी कोणतीही गोष्ट करणे कायद्याने आवश्यक असेल ते करण्याला तिने नकार दिल्याबद्दल किंवा ते न केल्याबद्दल अथवा उद्देशपूर्वक अपमान केल्याबद्दल… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३४७ : निबंधक अगर निबंधक यांना केव्हा दिवाणी न्यायालय..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३४७ : निबंधक अगर निबंधक यांना केव्हा दिवाणी न्यायालय मानावयाचे : राज्य शासन तसे निदेशित करील तेव्हा,भारतीय नोंदणी अधिनियम, १९०८ (१९०८ चा १६ )याखाली नियुक्त केलेला कोणताही निबंधक किंवा दुय्यमनिबंधक हा ३४५ व ३४६ या… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३४६ : कलम ३४५ खाली परामर्श घेऊ नये असे न्यायालयाला..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३४६ : कलम ३४५ खाली परामर्श घेऊ नये असे न्यायालयाला वाटत असेल त्याबाबतीत प्रक्रिया : १)कलम ३४५ मध्ये निर्दिष्ट केलेल्यांपैकी आणि आपल्या नजरेस पडेल अशा प्रकारे किंवा आपल्या समक्ष घडलेला कोणताही अपराध केल्याचा आरोप… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३४५ : अवमानाच्या विवक्षित प्रकरणातील प्रक्रिया :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३४५ : अवमानाच्या विवक्षित प्रकरणातील प्रक्रिया : १)जेव्हा भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५ )कलम १७५, कलम १७८, कलम १७९, कलम १८० किंवा कलम २२८ यामध्ये वर्णन केलेला असा कोणताही अपराध कोणत्याही दिवाणी, फौजदारी किंवा महसूल… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३४४ : खोटा साक्षीपुरावा देणे:संक्षिप्त प्रक्रिया :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३४४ : खोटा साक्षीपुरावा देणे:संक्षिप्त प्रक्रिया : १)जर कोणताही न्याय निर्णय देतेवेळी किंवा कोणतीही न्यायिक कार्यवाही निकालात काढणारा कोणताही अंतिम आदेश देतेवेळी सत्र न्यायालायाने किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याने अशा… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३४३ : दखल घेणाऱ्या दंडाधिकाऱ्याची कार्यपध्दती :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३४३ : दखल घेणाऱ्या दंडाधिकाऱ्याची कार्यपध्दती : १)कलम ३४० किंवा कलम ३४१ खाली ज्याच्यकडे फिर्याद देण्यात आली असेल तो दंडाधिकारी, १५ व्या प्रकरणात काहीही अंतर्भुत असले तरी, शक्य होईल तेथवर, ती फिर्याद जणू काही पोलीस… more »
Tags: CrPC 1973 Marathi