Category: "फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी"
कलम ६ : फौजदारी न्यायालयांचे वर्ग :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रकरण २ : फौजदारी न्यायालय व अधिकारपदे घटित करणे : कलम ६ : फौजदारी न्यायालयांचे वर्ग : उच्च न्यायालये व या संहितेहून अन्य कोणत्याही कायद्याव्दारे घटित झालेली न्यायालये याशिवाय, प्रत्येक राज्यात पुढील प्रकारची फौजदारी… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ५ : निरसन (अपवाद / बचत):
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ५ : निरसन (अपवाद / बचत): भारत सरकारच्या सेवेमधील अधिकारी, भूसैनिक, नौसैनिक अगर वायुसैनिक यांच्या संदर्भात दोन महत्वाचे गुन्हे बंडाळी आणि पळून जाणे असे आहेत त्याकरिता स्वतंत्र त्यांचे कायदे आहेत; तेसच विशेष आणि स्थानिक… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४ : भारतीय दंड संहिते खालील व इतर अन्य कायद्याखालील.
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४ : भारतीय दंड संहिते खालील व इतर अन्य कायद्याखालील अपराधांची संपरीक्षा : (१) भारतीय दंड संहिता मधील सर्व अपराधांचे तपासकाम - चौकशी आणि संपरीक्षा व अन्य कार्यवाही यात यापुढे नमूद केलेल्या तरतुदीनुसार केले जाईल. (२)अन्य… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ३ : संदर्भाचा अर्थ लावणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३ : संदर्भाचा अर्थ लावणे : (१) या संहितेत (अ) कोणतेही विशेषक शब्द नसताना दंडाधिकारी याचा अर्थ (१)महानगर क्षेत्राबाहेरील एखाद्या क्षेत्राच्या संबंधात न्यायदंडाधिकाèयाचा निर्देश म्हणून (२) महानगर क्षेत्रासंबंधात, महानगर… more »
Tags: CrPC 1973 Marathi
फौजदारी प्रक्रिया संहिता : कलम २ : व्याख्या :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम २ : व्याख्या : या संहितेमध्ये, संदर्भामुळे अन्यथा आवश्यक नसेल तर - (अ)जामीनपात्र अपराध - म्हणजे पहिल्या अनुसूचीत जो अपराध जामीनपात्र म्हणून दाखविलेला आहे तो.तसेच अमलात असलेल्या इतर कायद्यांप्रमाणे जो जामीनपात्र आहे तो.… more »
Tags: CrPC 1973 Marathi
फौजदारी प्रक्रिया संहिता : कलम १ : संक्षिप्त नाव-विस्तार- प्रारंभ :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रकरण १ : प्रारंभिक : कलम : १ संक्षिप्त नाव-विस्तार- प्रारंभ : (१)या अधिनियमास फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ असे म्हणावे. (२) त्याचा विस्तार जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण भारतभर आहे. परंतु या संहितेमधील काही प्रकरणे ८, १०,१२… more »
Tags: CrPC 1973 Marathi