Category: "फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी"
कलम ४२० : वॉरंट कोणाकडे दाखल करावयाचे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४२० : वॉरंट कोणाकडे दाखल करावयाचे : जेव्हा कैद्याला तुरूंगामध्ये बंदिवासात ठेवावयाचे असेल तेव्हा वॉरंट तुरूंगाधिकाऱ्याकडे दाखल केले जाईल. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४१९ : वॉरंट अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करून ..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४१९ : वॉरंट अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करून काढणे : कारावासाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबतचे प्रत्येक वॉरंट जेथे कैद्याला बंदिवासात ठेवले असेल किंवा ठेवावयाचे असेल अशा तुरूंगाच्या किंवा अन्य स्थळाच्या अंमलदार अधिकाऱ्यास… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४१८ : कारावासाच्या शिक्षेची अंमलबाजवणी :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४१८ : कारावासाच्या शिक्षेची अंमलबाजवणी : १) कलम ४१३ मध्ये ज्यांसाठी उपबंध केला आहे त्याहून अन्य खटल्यांमध्ये आरोपीला आजीव कारावासाची किंवा काही मुदतीच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल तेव्हा, जेथे आरोपीला बंदिवासात ठेवले… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४१७ : कारावसाचे स्थळ नियत करण्याचा अधिकार :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ब - कारावास : कलम ४१७ : कारावसाचे स्थळ नियत करण्याचा अधिकार : १) त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे अन्यथा उपबंधित केले असेल तेवढे खेरीजकरून, या संहितेखाली कारावासात ठेवण्यास किंवा हवालतीत ठेवण्यास पात्र… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४१६ : गर्भवती स्त्रीची देहांताची शिक्षा पुढे ढकलणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४१६ : गर्भवती स्त्रीची देहांताची शिक्षा पुढे ढकलणे : जिला मृत्यूची शिक्षा दिलेली आहे ती स्त्री गर्भवती असल्याचे आढळून आले तर, उच्च न्यायालय ती शिक्षा आजीव कारावासाच्या शिक्षेत परिवर्तित करून ती सौम्य करू शकेल. (सन २००९… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४१५ : सर्वोच्च न्यायालयाकडे अपील होऊ शकत असल्यास..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४१५ : सर्वोच्च न्यायालयाकडे अपील होऊ शकत असल्यास मृत्युदंडाची अंमलबजावणी पुढे ढकलणे : १) उच्च न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा दिली असेल व त्याच्या न्यायनिर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडे संविधानाच्या अनुच्छेद… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४१४ : उच्च न्यायालयाने दिलेल्या मृत्युदंडाची अंमलबजावणी :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४१४ : उच्च न्यायालयाने दिलेल्या मृत्युदंडाची अंमलबजावणी : जेव्हा उच्च न्यायालयाने अपीलान्ती किंवा पुनरीक्षणान्ती मृत्यूची शिक्षा दिली असेल तेव्हा, उच्च न्यायालयाचा आदेश मिळाल्यावर सत्र न्यायालय वॉरंट काढून शिक्षा अमलात… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४१३ : कलम ३६८ खाली दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रकरण ३२ : शिक्षांची अंमलबजावणी, निलंबन - माफी आणि सौम्यीकरण : अ - मृत्युदंड : कलम ४१३ : कलम ३६८ खाली दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी : जेव्हा मृत्युदंड कायम करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे सादर केलेल्या खटल्यात, उच्च… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४१२ : कारणे नमूद करावयाची :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४१२ : कारणे नमूद करावयाची : कलम ४०८, कलम ४०९, कलम ४१० किंवा कलम ४११ खाली आदेश देणारा सत्र न्यायाधीश किंवा दंडाधिकारी तो आदेश देण्याची आपली कारणे नमूद करील. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा… more »
Tags: CrPC 1973 Marathi
कलम ४११ : कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी खटले सोपवणे किंवा..
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४११ : कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी खटले सोपवणे किंवा काढून घेणे : कोणत्याही जिल्हा दंडाधिकाऱ्याला किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्याला- अ) आपणांपुढे सुरू झाली असेल अशी कोणतीही कार्यवाही निकालात काढण्यासाठी आपणांस दुय्यम असलेल्या… more »
Tags: CrPC 1973 Marathi