Category: "पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६"
कलम २६ : या अधिनियमान्वये केलेले नियम संसदेसमोर ठेवणे :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २६ : या अधिनियमान्वये केलेले नियम संसदेसमोर ठेवणे : या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम तो करण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, त्याचे अधिवेशन चालू असताना, एका सत्राने बनलेल्या अथवा… more »
कलम २५ : नियम करण्याची शक्ती :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २५ : नियम करण्याची शक्ती : (१) केंद्र सरकार या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्याकरिता, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल. (२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमांद्वारे पुढीलपैकी… more »
कलम २४ : अन्य कायद्यांचा प्रभाव :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २४ : अन्य कायद्यांचा प्रभाव : (१) पोटकलम (२) च्या उपबंधाच्या अधीनतेने, या अधिनियमाचे उपबंध, त्याखाली केलेले नियम किंवा आदेश हे, या अधिनियमाखेरीज अन्य कोणत्याही अधिनियमान्वये त्यांच्याशी विसंगत असे काहीही असले तरी,… more »
कलम २३ : प्रत्यायोजनाची शक्ती :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २३ : प्रत्यायोजनाची शक्ती : कलम ३ च्या पोटकलम (३) च्या उपबंधास बाध न आणता, केंद्र सरकारला, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तीच्या आणि मर्यादांच्या अधीनतेने त्याला आवश्यक… more »
कलम २२ : अधिकारितेस आडकाठी :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २२ : अधिकारितेस आडकाठी : या अधिनियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही शक्तीच्या अनुषंगाने किंवा केंद्र सरकारने किंवा कोणत्याही अन्य प्राधिकरणाने किंवा अधिकाऱ्याने, त्याच्या किंवा त्यांच्या या अधिनियमाखालील… more »
कलम २१ : कलम ३ अन्वये घटित केलेल्या प्राधिकरणाचे सदस्य..
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २१ : कलम ३ अन्वये घटित केलेल्या प्राधिकरणाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी हे लोकसेवक असणे : कलम ३ अन्वये कोणतेही प्राधिकरण घटित केले असल्यास त्या प्राधिकरणाचे सर्व सदस्य आणि अशा प्राधिकरणाचे सर्व अधिकारी व अन्य कर्मचारी… more »
कलम २० : माहिती, अहवाल व विवरणे :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम २० : माहिती, अहवाल व विवरणे : या अधिनियमाखालील आपल्या कामांच्या संबंधात केंद्र सरकार कोणत्याही व्यक्तीस, अधिकाऱ्यास, राज्य शासनास किंवा अन्य प्राधिकरणास, स्वत:स किंवा अन्य विहित प्राधिकरणास किंवा, अधिकाऱ्यास कोणतेही… more »
कलम १९ : अपराधांची दखल :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १९ : अपराधांची दखल : (क) केंद्र सरकार किंवा त्या शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेला कोणताही प्राधिकारी किंवा अधिकारी, किंवा (ख) केंद्र सरकारला किंवा उपरोक्तप्रमाणे प्राधिकृत केलेल्या प्राधिकाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला… more »
कलम १८ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ प्रकरण ४ : संकीर्ण : कलम १८ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण : जी गोष्ट या अधिनियमानुसार किंवा त्याखाली केलेल्या नियमानुसार किंवा काढलेले आदेश किंवा निदेश यानुसार सद्भावपूर्वक केलेली आहे किंवा करण्याचे उद्देशित… more »
कलम १७ : प्रशासकीय विभागांनी केलेला अपराध :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १७ : प्रशासकीय विभागांनी केलेला अपराध : (१) या अधिनियमाखालील अपराध शासनाच्या कोणत्याही विभागाने केलेला असेल तेव्हा विभागप्रमुख हा त्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्याच्याविरूद्ध कार्यवाही केली जाण्यास… more »