Category: "पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६"
कलम १६ : कंपन्यांनी केलेले अपराध :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १६ : कंपन्यांनी केलेले अपराध : (१) या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीने केला असेल तर, अपराध घडला त्यावेळी जी जी व्यक्ती कंपनीच्या कामकाजचालनाबद्दल तिची प्रत्यक्ष प्रभारी होती आणि तिला जबाबदार होती अशी प्रत्येक… more »
कलम १५ : या अधिनियमांचे उपबंध आणि नियम, आदेश आणि निदेश..
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १५ : या अधिनियमांचे उपबंध आणि नियम, आदेश आणि निदेश यांच्या उल्लंघनाबद्दल शास्ती : (१) जो कोणी या अधिनियमाच्या उपबंधाचे किंवा त्याखाली केलेल्या नियमांचे किंवा काढलेल्या आदेशांचे किंवा दिलेल्या निदेशांचे अनुपालन करण्यात… more »
कलम १४ : शासकीय विश्लेषकांचे अहवाल :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १४ : शासकीय विश्लेषकांचे अहवाल : जो दस्तऐवज, शासकीय विश्लेषकाने स्वाक्षरित केलेला अहवाल असल्याचा दिसतो असा कोणताही दस्तऐवज त्यात नमूद केलेल्या तथ्यांचा पुरावा म्हणून या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीत वापरता येईल.… more »
कलम १३ : शासकीय विश्लेषक :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १३ : शासकीय विश्लेषक : केंद्र सरकार कलम १२ च्या पोटकलम (१) अन्वये स्थापन केलेल्या किंवा मान्यता दिलेल्या कोणत्याही पर्यावरण प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात आलेल्या हवेच्या, पाण्याच्या, मातीच्या किंवा इतर… more »
कलम १२ : पर्यावरण प्रयोगशाळा :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १२ : पर्यावरण प्रयोगशाळा : (१) केंद्र सरकारला, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, - (क) एक किंवा अधिक पर्यावरण प्रयोगशाळा स्थापन करता येतील. (ख) या अधिनियमान्वये एखाद्या पर्यावरणी प्रयोगशाळेकडे सोपवावयाची कामे पार… more »
कलम ११ : नमुना घेण्याची शक्ती व त्या संबंधात अनुसरा..
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ११ : नमुना घेण्याची शक्ती व त्या संबंधात अनुसरावयाची कार्यपद्धती : (१) केंद्र सरकारला किंवा त्याने या बाबतीत शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला विहित करण्यात येईल अशा रीतीने विश्लेषणासाठी कोणत्याही… more »
कलम १० : प्रवेश करण्याची आणि निरीक्षण करण्याची शक्ती :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १० : प्रवेश करण्याची आणि निरीक्षण करण्याची शक्ती : (१) या कलमाच्या उपबंधाच्या अधीनतेने, केंद्र सरकारने याबाबतीत शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही व्यक्तीला, तिला आवश्यक वाटेल अशा साहाय्यानिशी, कोणत्याही वाजवी वेळी पुढील… more »
कलम ९ : विवक्षित प्रकरणांना प्राधिकाऱ्यांना..अशी माहिती..
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ९ : विवक्षित प्रकरणांना प्राधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अशी माहिती पुरविणे : (१) एखाद्या अपघातामुळे किंवा इतर अनपेक्षित कृतीमुळे किंवा घटनेमुळे कोणत्याही पर्यावरण प्रदूषकाचे विहित मानकांपेक्षा अधिक प्रमाणात निस्सारण… more »
कलम ८ : जोखमीचे पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींनी कार्य..
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ८ : जोखमीचे पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींनी कार्यपद्धतीगत संरक्षक तरतुदींचे अनुपालन करणे : घालून देण्यात येतील अशा कार्यपद्धतीना अनुसरून आणि अशा संरक्षक तरतुदींचे अनुपालन केल्यावर असेल त्याव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने… more »
कलम ७ : उद्योग, कार्यचालन इ. पार पाडणाऱ्या व्यक्तीने..
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ प्रकरण ३ : पर्यावरणी प्रदूषणास प्रतिबंध, नियंत्रण आरि त्यांचा उपशम : कलम ७ : उद्योग, कार्यचालन इ. पार पाडणाऱ्या व्यक्तीने मानकांपेक्षा अधिक प्रमाणात पर्यावरणी प्रदूषकांचे उत्सर्जन किंवा निस्सारण न होऊ देणे : कोणताही… more »