Category: "भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी"
कलम ६८ : कायद्याने साक्षांकित करणे आवश्यक असलेल्या ..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ६८ : कायद्याने साक्षांकित करणे आवश्यक असलेल्या दस्तऐवजाचे निष्पादन शाबीत करतो: एखादा दस्तऐवज साक्षांंकित करणे कायद्यानुसार आवश्यक असल्यास, साक्ष करणारा एखादा तरी साक्षीदार जिवंत असून न्यायालयाच्या आदेशिकेला अधीन असेल आणि… more »
कलम ६७-क : इलेक्ट्रॉनिक सही संदर्भात शाबिती :
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ६७-क : इलेक्ट्रॉनिक सही संदर्भात शाबिती : संरक्षित इलेक्ट्रॉनिक सही वगळता जर असे सांगण्यात आले की वर्गणीदाराची इलेक्ट्रानिक सही इलेक्ट्रॉनिक अभिलेखावर करण्यात आली आहे तर ती वर्गणीदाराची इलेक्ट्रॉनिक सही आहे हे तथ्य शाबीत… more »
कलम ६७ : सादर केलेल्या दस्तऐवजावरील हस्ताक्षर जिचे..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ६७ : सादर केलेल्या दस्तऐवजावरील हस्ताक्षर जिचे असल्याने कथित असेल तिचीच असल्याचे सही शाबीत करणे: एखादा दस्तऐवज कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरित केल्याचे अथवा संपूर्णत: किंवा अंशत: लिहिला असल्याचे अभिकथन करण्यात आले असेल तर,… more »
कलम ६६ : दस्तऐवज हजर करण्याबाबतच्या नोटिशीचे नियम:
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ६६ : दस्तऐवज हजर करण्याबाबतच्या नोटिशीचे नियम: कलम ६५ - खंड (क) मध्ये निर्दिष्ट केलेल्या दस्तऐवजांच्या मजकुराचा दुय्यम पुरावा देऊन पाहणाऱ्या पक्षकाराने ज्या पक्षकाराच्या कब्जात किंवा नियंत्रणाखाली तो दस्तऐवज असेल त्याला ड… more »
कलम ६५-ख : इलेक्ट्रॉनिक अभिलेखाची ग्राह्यता :
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ६५-ख : इलेक्ट्रॉनिक अभिलेखाची ग्राह्यता : १)या कायद्यात काही असले तरी इलेक्ट्रॉनिक अभिलेखात जी माहिती दिलेली आहे आणि जी माहिती संगणकामार्फ त मिळणाऱ्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखात असलेली कागदावर छापलेली आहे-साठविलेली… more »
कलम ६५-क : इलेक्ट्रॉनिक अभिलेखाच्या पुराव्यासंबंधी विशेष..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ६५-क : इलेक्ट्रॉनिक अभिलेखाच्या पुराव्यासंबंधी विशेष तरतुदी : इलेक्ट्रॉनिक अभिलेखामधील मजकूर पुढील कलम ६५-ख मधील तरतुदीनुसार शाबीत करता येईल. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण… more »
कलम ६५ : दस्तऐवजासंबंधी दुय्यम परावा देता येईल असे..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ६५ : दस्तऐवजासंबंधी दुय्यम परावा देता येईल असे प्रसंग: पुढील प्रसंगी दस्तऐवजाच्या अस्तित्वाचा, स्थितीचा किंवा मजकुराचा दुय्यम पुरावा देता येईल: क) ज्या व्यक्तीविरूद्ध दस्तऐवज शाबीत करावयाचा आहे तिच्या, अथवा जी व्यक्ती त्या… more »
कलम ६४ : अव्वल पुराव्याने दस्तऐवजाची शाबिती:
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ६४ : अव्वल पुराव्याने दस्तऐवजाची शाबिती: यात यानंतर उल्लेखिलेले प्रसंग खेरीजकरून एरव्ही, दस्तऐवज अव्वल पुराव्याने शाबीत केले पाहिजेत. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा… more »
कलम ६३ : दुय्यम पुरावा :
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ६३ : दुय्यम पुरावा : दुय्यम पुरावा यामध्ये- १) यात यापुढे अंतर्भूत असलेल्या उपबंधांखाली दिलेल्या प्रमाणित प्रती: २) ज्या प्रती मूळलेखावरून यांत्रिक प्रक्रियांनी तयार केलेल्या असल्यामुळेच अचूक असण्याची सुनिश्चिती होते त्या… more »
कलम ६२ : अव्वल(प्राथमिक) पुरावा :
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ६२ : अव्वल(प्राथमिक) पुरावा : अव्वल पुरावा याचा अर्थ, न्यायालयाच्या निरीक्षणार्थ हजर करण्यात आलेला खुद्द तो दस्तऐवज असा आहे. स्पष्टीकरण १ : जेव्हा दस्तऐवज अनेक भागात निष्पादित केला असेल तेव्हा, दस्तऐवजाचा प्रत्येक भाग हा… more »