Category: "भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी"
कलम १११ : कर्तव्यापेक्षी विश्वासस्थान असलेल्या दोन ..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १११ : कर्तव्यापेक्षी विश्वासस्थान असलेल्या दोन पक्षांतील व्यवहार सद्भावाची शाबिती : जेथे पक्षापक्षांतील संव्यवाहातील सद्भावाबाबतचा प्रश्न असून त्यांच्यापैकी एक पक्ष दुसऱ्याच्या कर्तव्यापेक्षी विश्वासाचे स्थान असतो तेथे,… more »
कलम ११० : मालकीसंबंधी शाबितीची जबाबदारी :
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम ११० : मालकीसंबंधी शाबितीची जबाबदारी : जी वस्तु कोणत्याही व्यक्तीच्या कब्जात आहे असे दाखवून देण्यात आलेले आहे त्या वस्तुची ती मालक आहे किंवा काय असा प्रश्न असतो तेव्हा, ती व्यक्ती मालक नाही हे शाबीत करण्याची जबाबदारी ती… more »
कलम १०९ : भागीदार - जमीनमालक भाडेकरू-मालक एजंट यांचे..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १०९ : भागीदार - जमीनमालक भाडेकरू-मालक एजंट यांचे संबंधाबाबत शाबितीची जबाबदारी : जेव्हा व्यक्ती म्हणजे भागीदार आहेत की काय, अगर जमीनमालक व भाडेकरू किंवा प्रकर्ता व अभिकर्ता आहेत की काय असा प्रश्न असतो व त्या तशा नात्याने… more »
कलम १०८ : सात वर्षे ठावठिकाणा कळलेला नाही ती व्यक्ती हयात..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १०८ : सात वर्षे ठावठिकाणा कळलेला नाही ती व्यक्ती हयात आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी : (परंतु जेव्हा) एखादा माणूस हयात आहे की मृत आहे हा प्रश्न असतो व जर तो हयात असता तर स्वाभाविकपणे ज्यांना त्याचा ठावठिकाणा कळला असात… more »
कलम १०७ : तीस वर्षे कालावधीत व्यक्ती जिवंत असल्याचे माहीत ..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १०७ : तीस वर्षे कालावधीत व्यक्ती जिवंत असल्याचे माहीत असेल तर मृत्यू शाबीत करण्याची जबाबदारी : एखादा माणूस हयात आहे की मृत असा प्रश्न असतो व मागील तीस वर्षांच्या अवधीत केव्हातरी तो हयात होतां हे दाखवून देण्यात येते तेव्हा,… more »
कलम १०६ : माहीत असलेले तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी :
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १०६ : माहीत असलेले तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी : जेव्हा कोणतेही तथ्य विशेषकरून एखाद्या व्यक्तीच्या माहितीच्या कक्षेत असते तेव्हा, ते तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी तिच्यावर असते. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील… more »
कलम १०५ : आरोपीचा खटला अपवादांमध्ये पडतो हे त्याने ..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १०५ : आरोपीचा खटला अपवादांमध्ये पडतो हे त्याने दाखविणे : जेव्हा एखाद्या व्यक्तीवर कोणत्याही अपराधाचा आरोप असेल तेव्हा, ज्यामुळे तो खटला भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) यातील सर्वसाधारण अपवादांपैकी कोणत्याही अपवादाच्या… more »
कलम १०४ : पुरावा स्वीकार्य होण्यासाठी शाबीत करावयाचे ..
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १०४ : पुरावा स्वीकार्य होण्यासाठी शाबीत करावयाचे तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी : जे कोणतेही तथ्य कोणत्याही व्यक्तीला अन्य एखाद्या तथ्याबद्दल पुरावा देणे शक्य व्हावे म्हणून शाबीत करण्याची जरूरी असते ते शाबीत करण्याची… more »
कलम १०३ : विशिष्ट तथ्यांबाबत शाबितीची जबाबदारी :
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १०३ : विशिष्ट तथ्यांबाबत शाबितीची जबाबदारी : कोणत्याही विशिष्ट तथ्यासंबंधीच्या शाबितीची जबाबदारी एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर राहील असा कोणत्याही कायद्याने उपबंध केलेला नसेल तर, जी व्यक्ती न्यायालयाला त्या तथ्याच्या… more »
कलम १०२ : शाबितीची जबाबदारी कोणावर असते :
भारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १०२ : शाबितीची जबाबदारी कोणावर असते : दाव्यात किंवा कार्यवाहीत जर कोणत्याही बाजूने काहीच पुरावा दिला गेला नाही, तर जी व्यक्ती हरेल तिच्यावर शाबितीची जबाबदारी असते. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा… more »