Category: "भारताचे संविधान ( राज्यघटना )"
परिशिष्ट ३ : १.(संविधानाच्या अनुच्छेद ३७० (३) खालील घोषणा)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : परिशिष्ट ३ : १.(संविधानाच्या अनुच्छेद ३७० (३) खालील घोषणा) सी. ओ. २७३ भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३७० च्या खंड (३) तसेच अनुच्छेद ३७० च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, राष्ट्रपति, संसदेच्या… more »
परिशिष्ट २ : १.(संविधान (जम्मू व काश्मीर मध्ये लागू) आदेश २०१९)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : परिशिष्ट २ : १.(संविधान (जम्मू व काश्मीर मध्ये लागू) आदेश २०१९) सी.ओ. २७२ संविधानाच्या अनुच्छेद ३७० च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, राष्ट्रपती, जम्मू व काश्मीर राज्य सरकारच्या सहमतिने निम्नलिखित… more »
परिशिष्ट १ : संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम २०१५ :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : परिशिष्ट १ : संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम २०१५ : (२८ मे २०१५) भारत व बांग्लादेश सरकार यांच्यामध्ये झालेला करार व त्याचा मूळ मसुदा यांनुसार, भारताकडून राज्यक्षेत्रांचे संपादन व बांग्लादेशास विवक्षित राज्यक्षेत्रांचे… more »
१.(बारावी अनुसूची : (अनुच्छेद २४३ब)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : १.(बारावी अनुसूची : (अनुच्छेद २४३ब) नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या : १) नगर नियोजनासह नागरी क्षेत्र विनियोजन. २) जमिनींच्या वापराचे व इमारतींच्या बांधकामाचे विनियमन. ३) आर्थिक व सामाजिक विकासासाठी… more »
१.(अकरावी अनुसूची : (अनुच्छेद २४३छ)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : १.(अकरावी अनुसूची : (अनुच्छेद २४३छ) पंचायतींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या : १) कृषि, कृषिविस्तारासह. २) जमीन सुधारणा, जमीन सुधारणांची अंमलबजावणी, जमिनीचे एकत्रीकरण व मृदसंधारण. ३) लहान पाटबंधारे, पाण्याचे व्यवस्थापन… more »
१.(दहावी अनुसूची : (अनुच्छेद १०२ (२) आणि १९१ (२))
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : १.(दहावी अनुसूची : (अनुच्छेद १०२ (२) आणि १९१ (२)) पक्षांतराच्या कारणावरुन अपात्र होण्यासंबंधी तरतुदी : परिच्छेद १ : अर्थ लावणे : या अनुसूचीत, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, क) सभागृह याचा अर्थ, संसदेचे कोणतेही सभागृह… more »
१.(नववी अनुसूची : (अनुच्छेद ३१ख)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : १.(नववी अनुसूची : (अनुच्छेद ३१ख) विवक्षित अधिनियम व विनियम विधिग्राह्य करणे : १) बिहार जमीन सुधारणा अधिनियम १९५० (१९५० चा बिहार अधिनियम ३०). २) मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ (१९४८ चा मुंबई अधिनियम ६७). ३) मुंबई… more »
आठवी अनुसूची : (अनुच्छेद ३४४(१) आणि ३५१)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : आठवी अनुसूची : (अनुच्छेद ३४४(१) आणि ३५१) भाषा : १) आसामी. २) बंगाली. १.(३) बोडो. ४) डोगरी.) २.(५)) गुजराथी. ३.(६)) qहदी. ३.(७)) कन्नड. ३.(८)) काश्मिरी. ४.(३.(९)) कोंकणी.) १.(१०) मैथिली.) ५.(११)) मल्याळम्. ६.(१३)) मराठी.… more »
सातवी अनुसूची : (अनुच्छेद २४६)
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : सातवी अनुसूची : (अनुच्छेद २४६) सूची एक - संघ सूची : १) भारत व त्याचा प्रत्येक भाग यांचे संरक्षण - संरक्षणाची सिद्धता आणि युद्धकाळात युद्ध चालू ठेवण्यास व ते संपल्यानंतर परिणामकारकपणे सेनाविसर्जन करण्यास साधक होतील अशा… more »
सहावी अनुसूची : (अनुच्छेद २४४(२) आणि २७५(१))
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : सहावी अनुसूची : (अनुच्छेद २४४(२) आणि २७५(१)) १.(आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोरम या राज्यांमधील) जनजाती क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी : २.() परिच्छेद १) स्वायत्त जिल्हे व स्वायत्त प्रदेश : १) या अनुसूचीच्या परिच्छेद २०… more »