Category: "भारताचे संविधान ( राज्यघटना )"
अनुच्छेद १९५ : सदस्यांचे वेतन व भत्ते : राज्याच्या ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १९५ : सदस्यांचे वेतन व भत्ते : राज्याच्या विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे सदस्य हे, राज्याचे विधानमंडळ कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करील असे वेतन व भत्ते मिळण्याला व त्याबाबत याप्रमाणे तरतूद होईपर्यंत, या… more »
अनुच्छेद १९४ : विधानमंडळाची सभागृहे अणि त्यांचे सदस्य ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : राज्य विधानमंडळे व त्यांचे सदस्य यांचे अधिकार, विशेषाधिकार व उन्मुक्ती : अनुच्छेद १९४ : विधानमंडळाची सभागृहे अणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी : (१) या संविधानाच्या तरतुदी आणि विधानमंडळाच्या… more »
अनुच्छेद १९३ : अनुच्छेद १८८ अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १९३ : अनुच्छेद १८८ अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल शास्ती : जर एखाद्या व्यक्तीने अनुच्छेद १८८ च्या… more »
अनुच्छेद १९२ : सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १९२ : १.(सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय : (१) एखाद्या राज्य विधानमंडळाच्या सभागृहाचा एखादा सदस्य अनुच्छेद १९१ च्या खंड (१) मध्ये नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही कारणास्तव अपात्र झाला आहे किंवा कसे… more »
अनुच्छेद १९१ : सदस्यत्वाबाबत अपात्रता : (१) एखादी ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १९१ : सदस्यत्वाबाबत अपात्रता : (१) एखादी व्यक्ती राज्याच्या विधानसभेची किंवा विधानपरिषदेची सदस्य म्हणून निवडली जाण्यास आणि तशी सदस्य म्हणून राहण्यास पुढील कारणास्तव अपात्र होईल, ती अशी-- (क) जे लाभपद त्याच्या… more »
अनुच्छेद १९० : जागा रिक्त करणे : (१) कोणतीही व्यक्ती ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : सदस्यांच्या अपात्रता अनुच्छेद १९० : जागा रिक्त करणे : (१) कोणतीही व्यक्ती, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची सदस्य असणार नाही आणि जी व्यक्ती दोन्ही सभागृहांची सदस्य म्हणून निवडली गेली असेल तिने दोहांपैकी कोणत्याही… more »
अनुच्छेद १८९ : सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असतानाही ..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १८९ : सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती : (१) या संविधानात अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत, राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या कोणत्याही बैठकीतील… more »
अनुच्छेद १८८ : सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : कामकाज चालवणे : अनुच्छेद १८८ : सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे : राज्याच्या विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा प्रत्येक सदस्य, आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी, राज्यपालासमोर अथवा त्याने याबाबत नियुक्त केलेल्या कोणत्याही… more »
अनुच्छेद १८७ : राज्य विधानमंडळाचे सचिवालय :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १८७ : राज्य विधानमंडळाचे सचिवालय : (१) राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाला किंवा दोहोंपैकी प्रत्येक सभागृहाला स्वतंत्र सचिवालयीन कर्मचारीवर्ग असेल : परंतु असे की, विधानपरिषद असणाऱ्या राज्य विधानमंडळाच्या बाबतीत,… more »
Tags: constitution Marathi
अनुच्छेद १८६ : अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापती व उपसभापती..
भारताचे संविधान ( राज्यघटना ) : अनुच्छेद १८६ : अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते : विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना आणि विधानपरिषदेचा सभापती व उपसभापती यांना प्रत्येकी, राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे निश्चित करील असे वेतन व… more »