Category: "माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००"
कलम ७०-क : १.(राष्ट्रीय मध्यवर्ती (नोडल) एजन्सी :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ७०-क : १.(राष्ट्रीय मध्यवर्ती (नोडल) एजन्सी : १) केंद्र सरकार, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे अतिमहत्त्वाच्या माहितीविषयक पायाभूत सुविधेचे संरक्षण करण्याच्या बाबतीत शासनाच्या कोणत्याही संघटनेस,… more »
कलम ७० : संरक्षित यंत्रणा : समुचित सरकार..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ७० : संरक्षित यंत्रणा : १.(१) समुचित सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, जी संगणक साधनसंपत्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अतिमहत्त्वाच्या माहितीविषयक पायाभूत सुविधेवर परिणाम करणे अशी कोणतीही संगणक साधनसंपत्ती… more »
कलम ६९-ख : सायबर सुरक्षेसाठी कोणत्याही संगणक....
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६९-ख : सायबर सुरक्षेसाठी कोणत्याही संगणक साधनामार्फत ट्राफिक डाटा किंवा माहिती संनियंत्रित करण्याचा किंवा ती गोळा करण्याचा प्राधिकार देण्याचा अधिकार : १) केंद्र सरकार, देशातील सायबर सुरक्षेत वाढ करण्यासाठी आणि संगणक… more »
कलम ६९-क : कोणत्याही संगणक साधनामाफर्कत कोणतीही माहिती..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६९-क : कोणत्याही संगणक साधनामाफर्कत कोणतीही माहिती जनतेला पाहावयास मिळण्यापासून अवरूद्ध करण्याचा निदेश देण्याचा अधिकार : १) जेवहा केंद्र सरकारची किंवा राज्य शासनाची किंवा याबाबतीत त्याने विशेषकरून प्राधिकृत केलेल्या… more »
कलम ६९ : १.(कोणत्याही संगणक साधनामार्फत कोणतीही..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६९ : १.(कोणत्याही संगणक साधनामार्फत कोणतीही माहिती मध्येच अडवणे किंवा तिचे संनियंत्रण करणे किंवा ती क्षीण (डिक्रिप्शन) करणे ) : १) जेव्हा केंद्र सरकारची किंवा राज्यशासनाची किंवा याबाबतीत केंद्र सरकारने किंवा यथास्थिती… more »
कलम ६८ : निदेश देण्याचे नियंत्रकाचे अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६८ : निदेश देण्याचे नियंत्रकाचे अधिकार : १) नियंत्रकाला या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांच्या किंवा विनियमांच्या तरतुदींचे पालन होईल हे निश्चित करण्यासाठी आवश्यक असेल तर तो प्रमाणन प्राधिकरणाला… more »
कलम ६७-ग : मध्यस्थाद्वारे माहितीचे जतन करणे व ती ...
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६७-ग : मध्यस्थाद्वारे माहितीचे जतन करणे व ती धारण करणे : १) विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीसाठी आणि केंद्र सरकार विहित करील अशा रीतीने व अशा नमुन्यात मध्यस्थ, अशी माहिती जतन करील व धारण करील. २) जो कोणताही… more »
कलम ६७-ख : कामवासना उद्दीपित करणारी कृती..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६७-ख : कामवासना उद्दीपित करणारी कृती, इत्यादींमध्ये लहान मुलांचे चित्रण करणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा पाठविल्याबद्दल शिक्षा : जी कोणी व्यक्ती, क) ज्यामध्ये कामवासना उद्दीपित करणाऱ्या… more »
कलम ६७क : लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृत्याचा..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६७क : लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृत्याचा अंतर्भाव असणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा ते पाठविल्याबाबत शिक्षा : जी कोणी व्यक्ती ज्यात लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृतीचा किंवा… more »
कलम ६७ : अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६७ : अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा तो पाठविल्याबाबत शिक्षा : जी कोणी व्यक्ती सर्व संबंध, परिस्थिती विचारात घेता, जो कामुकभावना वाढवील किंवा वैश्विक भावना चाळवील किंवा त्यात अंतर्भूत… more »