Category: "माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००"
कलम ६६-च : सायबर दहशतवादासाठी शिक्षा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६६-च : सायबर दहशतवादासाठी शिक्षा : १) जी कोणी व्यक्ती- क) भारताची एकता, एकात्मता, सुरक्षितता किंवा सार्वभौमत्व यास धोका निर्माण करण्याच्या अथवा लोकांमध्य किंवा लोकांच्या कोणत्याही गटामध्ये दहशत निर्माण करण्याच्या… more »
कलम ६६-ङ : खासगीपणाचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६६-ङ : खासगीपणाचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा : जी कोणी व्यक्ती, त्या व्यक्तीच्या खासगीपणाचे उल्लंघन होईल अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीच्या (त्याच्या किंवा तिच्या) संमतीशिवाय तिच्या खासगी जागेची प्रतिमा… more »
कलम ६६-घ : संगणक साधनसाम्रगीचा वापर करून त्याद्वारे..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६६-घ : संगणक साधनसाम्रगीचा वापर करून त्याद्वारे तोतयेगिरी करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षा : जी कोणी व्यक्ती, कोणत्याही संदेशवहन साधनाद्वारे किंवा संगणक साधनसामग्रीद्वारे तोतयेगिरी करून फसवणूक करील ती व्यक्ती, एकतर तीन… more »
कलम ६६-ग : ओळखदर्शक गोष्टींची चोरी केल्याबद्दल शिक्षा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६६-ग : ओळखदर्शक गोष्टींची चोरी केल्याबद्दल शिक्षा : जी कोणी व्यक्ती अन्य कोणत्याही व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा पासवर्डचा किंवा अनन्यसाधारण ओळखदर्शक वैशिष्ट्याचा लबाडीने किंवा अप्रामाणिकपणे वापर करील ती… more »
कलम ६६-ख : चोरलेली संगणक साधनसामग्री किंवा संदेशवहन..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६६-ख : चोरलेली संगणक साधनसामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे प्राप्त केल्याबद्दल शिक्षा : जी कोणी व्यक्ती, चोरलेली संगणक साधनसामग्री किंवा संदेशवहन साधने आहेत याची माहिती असताना किंवा तसा विश्वास ठेवण्यास कारण… more »
कलम ६६-क : संदेशवहन सेवा इत्यादींमार्फत अपराधकारक..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६६-क : संदेशवहन सेवा इत्यादींमार्फत अपराधकारक संदेश पाठविण्याबाबत शास्ती : जी कोणतीही व्यक्ती, संगणक साधनसामग्रीच्या साधनाद्वारे किंवा संदेशवहन साधनाद्वारे क) जी माहिती संपूर्णत: अपराधकारक आहे किंवा भयकारक स्वरूपाची… more »
कलम ६६ : संगणकाशी संबंधित अपराध :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६६ : संगणकाशी संबंधित अपराध : जर कोणत्याही व्यक्तीने कलम ४३ मध्ये निर्दिष्ट केलेले कोणतेही कृत्य, अप्रामाणिकपणे किंवा लबाडीने केले असेल, तर ती व्यक्ती दोन वर्षापर्यंत असू शकेल अशा मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा… more »
कलम ६५ : संगणक साधनमार्ग दस्तऐवजात ढवळाढवळ करणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० प्रकरण ११ : अपराध : कलम ६५ : संगणक साधनमार्ग दस्तऐवजात ढवळाढवळ करणे : जो कोणी, संगणक, संगणक कार्यक्रम, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क यासाठी वापरण्यात आलेला संगणक साधनमार्ग कोड ते त्यावेळी अमलात असलेल्या कायद्यानुसार… more »
कलम ६४ : १.(शास्ती व नुकसानभरपाई वसूल करणे) :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६४ : १.(शास्ती व नुकसानभरपाई वसूल करणे) : या अधिनियमान्वये २.(लादण्यात आलेली शास्ती व देण्याचा आदेश दिलेली नुकसानभरपाई जर देण्यात आली नाही तर ती जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात यावी आणि लायसेन्स किंवा… more »
कलम ६३ : उल्लंघनाबाबत आपापसांत समझोता करणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६३ : उल्लंघनाबाबत आपापसांत समझोता करणे : १) या १.(अधिनियमाखालील) कोणतेही उल्लंघन, अभिनिर्णय, कार्यवाही सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू केल्यानंतर नियंत्रकाकडून किंवा त्याने विशेषरीत्या प्राधिकृत केलेल्या इतर… more »