Category: "माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००"
कलम ४६ : अभिनिर्णय करण्याचा अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ४६ : अभिनिर्णय करण्याचा अधिकार : १) कोणत्याही व्यक्तीने १.(ज्या त्याला शास्ती किंवा नुकसानभरपाई प्रदान करण्यास भाग पाडतील या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांच्या किंवा विनियमांच्या… more »
कलम ४५ : उर्वरित शास्ती :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ४५ : उर्वरित शास्ती : जो कोणी या अधिनियमाखाली करण्यात आलेले कोणतेही नियम किंवा विनियम यांचे उल्लंघन करील व त्यासाठी कोणत्याही स्वतंत्र शास्तीची तरतूद करण्यात आली नसेल, तर अशा उल्लंघनामुळे बाधित झालेल्या व्यक्तीला… more »
कलम ४४ : माहिती, विवरणे इत्यादी देण्यात कसूर केल्या..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ४४ : माहिती, विवरणे इत्यादी देण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती : जर हा अधिनियम किंवा त्याखालीकरण्यात आलेले कोणतेही नियम किंवा विनियम या अन्वये तसे करणे आवश्यक असलेल्या कोणत्याही व्यक्तीने- अ) प्रमाणन करणाऱ्या… more »
कलम ४३-क : १.(आधारसामग्रीचे (डाटा) संरक्षण निष्फळ..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ४३-क : १.(आधारसामग्रीचे (डाटा) संरक्षण निष्फळ ठरल्याबद्दल शास्ती : आपल्या मालकीच्या, नियंत्रणातील किंवा कार्यचालनातील संगणक यंत्रणेमध्ये कोणताही संवेदनशील डाटा किंवा माहिती धारण करणाऱ्या त्याची देवाणघेवाण करणाऱ्या… more »
कलम ४३: संगणक, संगणक यंत्रणा इ. ला नुकसान..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० प्रकरण ९ : १.(शास्ती, नुकसानभरपाई आणि अभिनिर्णय) : कलम ४३: संगणक, संगणक यंत्रणा इ. ला नुकसान पोहोचवल्याबद्दल २.(शास्ती व नुकसानभरपाई) : संगणक, संगणक यंत्रणा आणि संगणक नेटवर्क यांचा मालक किंवा त्याची प्रभारी व्यक्ती… more »
कलम ४२ : प्रायव्हेट की चे नियंत्रण :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ४२ : प्रायव्हेट की चे नियंत्रण : १) प्रत्येक वर्गणीदार डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या पब्लिक की शी संबद्ध प्रायव्हेट की वर नियंत्रण ठेवण्यासाठी वाजवी प्रयत्न करील आणि १.(***) ती मिळू नये म्हणून… more »
कलम ४१ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र स्वीकारणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ४१ : डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र स्वीकारणे : १) वर्गणीदार जर डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र प्रसिद्ध करील किंवा त्यासाठी अ) एका किंवा अधिक व्यक्तींना प्राधिकृत करील, ब) रिपॉझिटरीमध्ये प्रसिद्ध करील, किंवा अन्य कोणत्याही… more »
कलम ४०-क : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्राच्या..
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ४०-क : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्राच्या वर्गणीदाराची कर्तव्ये : इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्राच्या बाबतीत, वर्गणीदार, विहित करण्यात येतील अशी कर्तव्ये पार पाडील.) ------- १.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम १९… more »
कलम ४० : की जोडी(की पेअर) निर्माण करणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० प्रकरण ८ : वर्गणीदाराची कर्तव्ये : कलम ४० : की जोडी(की पेअर) निर्माण करणे : वर्गणीदार त्याच्या डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध करावयाच्या प्रायव्हेट की शी अनुरूप असलेल्या पब्लिक की चे कोणतेही डिजिटल सिग्नेचर… more »
कलम ३९ : निलंबित किंवा रद्द करण्याची नोटीस :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ३९ : निलंबित किंवा रद्द करण्याची नोटीस : १) कलम (३७) किंवा कलम (३८) अन्वये डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र निलंबित किंवा रद्द करण्यात आल्यावर प्रमाणन प्राधिकरण अशा निलंबनाची किंवा यथास्थिी रद्द करण्याची नोटीस, अशी नोटीस… more »