Category: "महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ मराठी"
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ : अनुसूची : कलम ३
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ अनुसूची : कलम ३(ङ) गोजातीय प्राणी (वळू, बैल, म्हशी आणि म्हशीचे पारडे). INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई… more »
कलम १७ : निरसन व व्यावृत्ती :
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ कलम १७ : निरसन व व्यावृत्ती : या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, पुढील अधिनियम निरसित होतील, जसे - (१) मुंबईचा जनावरांची जोपासना करण्याबाबत अधिनियम, १९४८ (१९४८ चा मुंबई ८१); (२) मुंबईचा जनावरांची जोपासना करण्याबाबत… more »
कलम १६ : नियम तयार करण्याचा अधिकार :
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ कलम १६ : नियम तयार करण्याचा अधिकार : (१) राज्य शासनास, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे व पूर्वप्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहून, नियम तयार करता येतील. (२) विशेषकरून आणि पूर्वगामी… more »
कलम १५ : अधिकारांचे प्रत्यायोजन :
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ कलम १५ : अधिकारांचे प्रत्यायोजन : राज्य शासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, - (क) कलम ४ खालील आपले अधिकार व कामे कोणत्याही स्थानिक प्राधिकरणास, अशा स्थानिक प्राधिकरणाच्या अधिकारितेच्या अधीन राहून, स्थानिक… more »
कलम १४ : या अधिनियमाखालील सूट :
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ कलम १४ : या अधिनियमाखालील सूट : याबाबतीत विहित केलेल्या कोणत्याही शर्तीस अधीन राहून, हा अधिनियम, पुढील गोष्टींस लागू होणार नाही :- (क) राज्य शासनाने स्थापन केलेल्या, चालविलेल्या किंवा मान्यता दिलेल्या कोणत्याही… more »
कलम १३ : या अधिनियमाखाली किंवा नियमांखाली सद्भावपूर्वक..
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ कलम १३ : या अधिनियमाखाली किंवा नियमांखाली सद्भावपूर्वक कृती करणाऱ्या व्यक्तींचे संरक्षण : या अधिनियमाखाली किंवा तदन्वये केलेल्या नियमांखाली सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचा हेतू असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल… more »
कलम १२ : या अधिनियमाखालील अधिकारांचा वापर करणाऱ्या..
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ कलम १२ : या अधिनियमाखालील अधिकारांचा वापर करणाऱ्या व्यक्ती या लोकसेवक असल्याचे मानणे : या अधिनियमाखालील अधिकारांचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्ती या भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम २१ च्या अर्थानुसार लोकसेवक… more »
कलम ११ : अपप्रेरणा व प्रयत्न :
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ कलम ११ : अपप्रेरणा व प्रयत्न : जो कोणी, या अधिनियमाखाली शिक्षेस पात्र असणाऱ्या कोणत्याही अपराधास अपप्रेरणा देईल किंवा असा कोणताही अपराध करण्याचा प्रयत्न करील त्याने तो अपराध केला आहे असे समजण्यात येईल आणि त्यास दोषी… more »
कलम १० : या अधिनियमाखालील अपराध दखलपात्र असणे :
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ कलम १० : या अधिनियमाखालील अपराध दखलपात्र असणे : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्र्भूत असले तरी, या अधिनियमाखालील सर्व अपराध हे दखलपात्र असतील. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील… more »
कलम ९ : शास्ती :
महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ कलम ९ : शास्ती : जो कोणी, या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीचा भंग करील त्यास अपराधसिद्ध झाल्यानंतर, सहा महिन्यानंतर असू शकेल अशा कारावासाची किंवा एक हजार रूपयांपर्यंत असेल अशा द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही… more »