Category: "महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मराठी"
कलम २० : मालमत्ता समपèहत व जप्त करणे :
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम २० : मालमत्ता समपèहत व जप्त करणे : १)या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल एखादी व्यक्ति सिद्धापराध ठरलेली असेल तर, विशेष न्यायालयास, कोणतीही शिक्षा देण्याबरोबरच, आरोपीच्या… more »
कलम १९ : साक्षीदारांना संरक्षण :
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम १९ : साक्षीदारांना संरक्षण : १)संहितेमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, विशेष न्यायालयाची तशी इच्छा असल्यास, या अधिनियमान्वये होणारी कार्यवाही गुप्त रित्या केली जाईल. २)विशेष न्यायालय, त्याच्यासमोर… more »
कलम १८ : पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला विशिष्ट कबुलीजबाब...
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम १८ : पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला विशिष्ट कबुलीजबाब विचारात घेण्यात येईल : १)संहितेमध्ये किंवा भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, १८७२(१८७२ चा १) मध्ये, काहीही असले तरी परंतु या कलमातील तरतुदींना अधीन… more »
कलम १७ : पुराव्याचे विशेष नियम :
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम १७ : पुराव्याचे विशेष नियम : १)संहितेमध्ये किंवा भारतीय साक्षी पुरावा अधिनियम, १८७२ (१८७२ चा १) यात याविरुद्ध काहीही अंतर्भूत असले तरी, या अधिनियमाखाली किंवा अधिनियमाशी संबंधित गुन्ह्यांच्या… more »
कलम १६ : (दुरध्वनी) तारसंदेश, इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक..
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम १६ : (दुरध्वनी) तारसंदेश, इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक संदेश मध्येच पकडणे आणि उघड करणे यास मनाई असणे :- कलम १४ मध्ये अन्यथा विशेष करून तरतूद केलेली असेल त्या व्यतिरिक्त अन्य रीतीने, जो कोणी पोलीस… more »
कलम १५ : प्राधिकार देणाऱ्या आदेशांचे पुनर्विलोकन करण्या..
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम १५ : प्राधिकार देणाऱ्या आदेशांचे पुनर्विलोकन करण्यासाठी पुनर्विलोकन समितीची रचना : १)कलम १४ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे पुनर्विलोकन करण्यासाठी एक पुनर्विलोकन समिती असेल.… more »
कलम १४ : दूरध्वनी ....संदेश मध्येच पकडण्याचा प्राधिकार :
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम १४ : दूरध्वनी इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक संदेश मध्येच पकडण्याचा प्राधिकार : १)या अधिनियमान्वये संघटित गुन्हाच्या तपासाच्या कामाचे पर्यवेक्षण करणारा पोलीस अधीक्षक याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला… more »
कलम १३ : सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती :
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम १३ : सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती : राज्य शासनास, शासनाच्या सचिवाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसणाऱ्या गृह विभागातील कोणत्याही अधिकाऱ्यास, कलम १४ च्या प्रयोजनार्थ सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती… more »
कलम १२ : अपील :
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम १२ : अपील : १)संहितेत काहीही अंतर्भूत असले तरीही, अंतर्वादिक आदेश नसेल असा विशेष न्यायालयाचा कोणताही न्यायनिर्णय, शिक्षादेश किंवा आदेश यांवर न्यायालयाकडे अपील करता येईल. २)या कलमाखाली कोणतेही अपील… more »
कलम ११ : साधारण न्यायालयाकडे प्रकरणे हस्तांतरित करण्या..
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम ११ : साधारण न्यायालयाकडे प्रकरणे हस्तांतरित करण्याचा अधिकार : एखाद्या अपराधाची दखल घेतल्यानंतर, विशेष न्यायालयास तो अपराध त्याने न्यायचौकशी करण्यायोग्य नाही असे वाटले तर, विशेष न्यायालय, अशा… more »