Category: "महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ मराठी"
कलम १३ : लायसन्स फी व इतर येणे असलेल्या रकमा जमीन..
महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम १३ : लायसन्स फी व इतर येणे असलेल्या रकमा जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्यायोग्य असणे : या अधिनियमान्वये फी किंवा कर म्हणून देण्याजोग्या असलेल्या सर्व रकमा जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्यायोग्य असतील.… more »
कलम १२ : कलम १० अन्वये बसविण्यात आलेल्या कराची परिगणना..
महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम १२ : कलम १० अन्वये बसविण्यात आलेल्या कराची परिगणना व वसुली : (१) कलम १० अन्वये लॉटरीच्या किंवा बक्षीस स्पर्धेच्या बाबतीत बसवावयाच्या कराच्या रकमेची परिगणना ही, कलम १४ अन्वये ठेवलेले हिशेब व जिल्हाधिकाऱ्यास सादर केलेली… more »
कलम ११ : राज्याबाहेर छापलेल्या व प्रसिद्ध केलेल्या ..
महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम ११ : राज्याबाहेर छापलेल्या व प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्रांतील व प्रकाशनांतील लॉटऱ्यांवर कर बसविणे : कलम १० मध्ये काहीही असले तरी, कलम ५ किंवा ६ अन्वये लायसन्स दिलेल्या, राज्याबाहेर छापलेल्या व प्रसिद्ध केलेल्या… more »
कलम १० : लॉटऱ्या व बक्षीस स्पर्धा यावर कर बसविणे :
महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम १० : लॉटऱ्या व बक्षीस स्पर्धा यावर कर बसविणे : (१) (अ) ज्या लॉटरीसाठी कलम ५ किंवा ६ अन्वये लायसन्स मिळविण्यात आले असेल त्या प्रत्येक लॉटरीच्या बाबतीत, अशा लॉटरीत मिळालेल्या किंवा येणे असलेल्या एकूण रकमेच्या २५ टक्के… more »
कलम ९ : लायसन्स निलंबित किंवा रद्द करणे :
महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम ९ : लायसन्स निलंबित किंवा रद्द करणे : (१) ज्या शर्तींना अधीन ठेवून लायसन्स दिले असेल त्या शर्तींपैकी कोणत्याही शर्तींचा कोणताही भंग झाल्यास, किंवा (२) कलम ५ किंवा ६ यांत विनिर्दिष्ट केलेल्या शर्तींपैकी कोणत्याही… more »
कलम ८ : लायसन्ससंबंधीचे आदेश देण्याचा राज्य शासनाचा..
महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम ८ : लायसन्ससंबंधीचे आदेश देण्याचा राज्य शासनाचा अधिकार : या अधिनियमात किंवा त्याअन्वये केलेल्या कोणत्याही नियमामध्ये काहीही असले तरी, राज्य शासनाने सर्वसाधारण किंवा विशेष आदेश देऊन पुढील गोष्टी करणे कायदेशीर असेल -… more »
कलम ७ : लायसन्स :
महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम ७ : लायसन्स : या अधिनियमान्वये लॉटरीच्या बाबतीत दिलेले प्रत्येक लायसन्स, विहित करण्यात येईल अशी फी दिल्यानंतर, विहित करण्यात येतील अशा शर्तींना अधीन राहून आणि विहित करण्यात येईल अशा नमुन्यांत जिल्हाधिकाऱ्याकडून… more »
कलम ६ : लायसन्स दिलेल्या...लॉटऱ्या बेकायदेशीर नसणे :
महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम ६ : लायसन्स दिलेल्या खाजगी लॉटऱ्या बेकायदेशीर नसणे : (१) खाजगी लॉटरीच्या प्रवर्तकाने अशा लॉटरीसंबंधीचे लायसन्स मिळविले नसेल तर ती बेकायदेशीर लॉटरी आहे असे समजले पाहिजे. (२) अशी लॉटरी सुरू करण्याच्या व ती चालविण्याच्या… more »
कलम ५ : लायसन्स दिलेल्या करमणुकीच्या लॉटऱ्या बेकायदेशीर..
महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम ५ : लायसन्स दिलेल्या करमणुकीच्या लॉटऱ्या बेकायदेशीर नसणे : (१) करमणुकीचा आनुषंगिक भाग म्हणून चालविलेली लॉटरी ही, तिच्या प्रवर्तकाने अशा लॉटरीबाबत लायसन्स मिळविले नसल्यास, बेकायदेशीर लॉटरी म्हणून समजण्यात आली पाहिजे.… more »
कलम ४ : लॉटऱ्यांच्या संबंधात अपराध :
महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम ४ : लॉटऱ्यांच्या संबंधात अपराध : (१) या कलमाच्या तरतुदींना अधीन राहून, या अधिनियमाच्या तरतुदींन्वये बेकायदेशीर असलेल्या; परंतु, या राज्यात किंवा इतर ठिकाणी सुरू केलेल्या किंवा सुरू करण्याचे योजिलेल्या कोणत्याही… more »