Category: "महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी"
कलम ४७ : महामंडळ इत्यादींकडून झालेले अपराध :
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ४७ : महामंडळ इत्यादींकडून झालेले अपराध : या अधिनियमाच्या तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करणारी व्यक्ती, अविभक्त हिंदू कुटुंब किंवा कंपनी किंवा विधिसंस्थापित नसलेली संस्था असेल तर, अशा कुटुंबाच्या,… more »
कलम ४६ : शास्तीसंबंधी सर्वसाधारण तरतुदी :
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ४६ : शास्तीसंबंधी सर्वसाधारण तरतुदी : जी कोणतीही व्यक्ती, या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीचे पालन करण्यात कसूर करील किंवा तिचे उल्लंघन करील, ती व्यक्ती त्याबाबत या अधिनियमात विशिष्ट शास्तीची तरतूद नसेल तर, -… more »
कलम ४५ : उपद्रव दिल्याबद्दल शास्ती :
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ४५ : उपद्रव दिल्याबद्दल शास्ती : जी कोणी व्यक्ती, कर्जदाराकडून सावकाराला देय असलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी कर्जदाराला उपद्रव देईल अथवा उपद्रव देण्यास अपप्रेरणा देईल त्या व्यक्तीस, दोष सिद्ध झाल्यानंतर,… more »
कलम ४४ : कलम ३१ चे उल्लंघन करून व्याज दर आकारण्याबद्दल..
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ४४ : कलम ३१ चे उल्लंघन करून व्याज दर आकारण्याबद्दल शास्ती : जी कोणी व्यक्ती कलम ३१ चे उल्लंघन करून व्याज आकारील किंवा वसूल करील तिला, दोष सिद्ध झाल्यानंतर, जर तो तिचा पहिला अपराध असेल तर पंचवीस हजार… more »
कलम ४३ : कलम २४ किंवा २५ चे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती :
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ४३ : कलम २४ किंवा २५ चे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती : जी कोणी व्यक्ती कलम २४ किंवा २५ च्या तरतुदींचे उल्लंघन करील तिला, दोष सिद्ध झाल्यानंतर, पंचवीस हजार रूपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाची शिक्षा… more »
कलम ४२ : वचनपत्र, बंधपत्र इत्यादींमध्ये चुकीची नोंद..
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ४२ : वचनपत्र, बंधपत्र इत्यादींमध्ये चुकीची नोंद केल्याबद्दल शास्ती : जी कोणी व्यक्ती कलम २३ च्या तरतुदींचे उल्लंघन करील तिला, दोष सिद्ध झाल्यानंतर, पंचवीस हजार रूपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाची किंवा… more »
कलम ४१ : खोट्या नावाने अनुज्ञप्ती मिळवणे, अनुज्ञप्ती.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ४१ : खोट्या नावाने अनुज्ञप्ती मिळवणे, अनुज्ञप्तीमध्ये नमूद न केलेल्या जागी सावकारी करणे, इत्यादी : जी कोणी व्यक्ती, - (क) जे तिचे खरे नाव नाही अशा नावाने अनुज्ञप्ती मिळवील किंवा अशा प्रकारे मिळवलेल्या… more »
कलम ४० : खोटे विधान करण्याबद्दल शास्ती :
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ४० : खोटे विधान करण्याबद्दल शास्ती : जी कोणी व्यक्ती अनुज्ञप्ती मिळण्याकरिता किंवा अनुज्ञप्तीचे नवीकरण करण्याकरिता केलेल्या अर्जामध्ये अथवा या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींद्वारे वा त्या तरतुदींच्या… more »
कलम ३९ : वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारी करण्याबद्दल शास्ती :
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ३९ : वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारी करण्याबद्दल शास्ती : जी कोणी व्यक्ती वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारीचा व्यवसाय करील त्या व्यक्तीला दोष सिद्ध झाल्यानंतर पाच वर्षांपर्यंत असू शकेल एवढ्या कोणत्याही प्रकारच्या… more »
कलम ३८ : व्याजाची परिगणना :
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ३८ : व्याजाची परिगणना : पक्षकारांमध्ये कोणताही करार झालेला असला किंवा त्या त्या वेळी कोणताही कायदा अमलात असला तरी, एखाद्या कॅलेंडर महिन्याच्या कोणत्याही दिवशी एखाद्या कर्जदाराला कलम २४ अन्वये पासबुक… more »