Category: "महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी"
कलम २७ : लेख्यांची अचूकता कबूल करणे हे कर्जदारावर बंधन..
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम २७ : लेख्यांची अचूकता कबूल करणे हे कर्जदारावर बंधनकारक नसणे : ज्याला कलम २४ अन्वये पासबुक देण्यात आले असेल किंवा कलम २५ अन्वये लेखा विवरणपत्र देण्यात आले असेल त्या कर्जदाराने ते अचूक असल्याबाबत किंवा… more »
कलम २६ : कर्जदार व सहायक निबंधक यांस पुरविण्यात आलेल्या..
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम २६ : कर्जदार व सहायक निबंधक यांस पुरविण्यात आलेल्या विवक्षित विवरणपत्रांसाठी शुल्क : (१) कलम २४ च्या पोटकलम (२) अन्वये कर्जदारास पुरविलेल्या पासबुकाबद्दल अथवा कलम २४ च्या पोटकलम (३) अन्वये सहायक निबंधकाला… more »
कलम २५ : सावकाराने लेखा विवरणपत्र व त्याच्या प्रती देणे :
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम २५ : सावकाराने लेखा विवरणपत्र व त्याच्या प्रती देणे : (१) प्रत्येक सावकार दरवर्षी, आपल्या प्रत्येक कर्जदारास, त्याच्याकडे थकित असलेल्या कोणत्याही रकमेच्या हिशेबाचे सुवाच्य विवरणपत्र पाठवील किंवा पाठवण्याची… more »
कलम २४ : सावकाराचे हिशेब ठेवण्याचे व प्रती सादर करण्याचे.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम २४ : सावकाराचे हिशेब ठेवण्याचे व प्रती सादर करण्याचे कर्तव्य : (१) प्रत्येक सावकार विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व अशा रीतीने एक रोकडवही व खातेवही ठेवील. (२) प्रत्येक सावकार - (क) (एक) ज्या दिनांकास कर्ज… more »
कलम २३ : वजनपत्र, बंधपत्र इत्यादी वस्तुस्थितीनिदर्शक..
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम २३ : वजनपत्र, बंधपत्र इत्यादी वस्तुस्थितीनिदर्शक असणे : कोणताही सावकार, ज्यात कर्जाची प्रत्यक्ष रक्कम व व्याजाचा दर नमूद केलेला नसेल किंवा ज्यात अशी रक्कम चुकीची दिलेली असेल असे कोणतेही वचनपत्र, पोच, बंधपत्र… more »
कलम २२ : ज्या व्यक्तीची अनुज्ञप्ती स्थगित किंवा रद्द..
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम २२ : ज्या व्यक्तीची अनुज्ञप्ती स्थगित किंवा रद्द करण्यात आली असेल तिने अनुज्ञप्तीवरील पृष्ठांकनाचा व अपात्रतेचा तपशील दिल्याशिवाय अर्ज न करणे : कलम १९ अन्वये ज्या व्यक्तीच्या अनुज्ञप्तीवर पृष्ठांकन करण्यात… more »
कलम २१ : अनुज्ञप्ती स्थगित किंवा रद्द करण्यात आल्याच्या..
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम २१ : अनुज्ञप्ती स्थगित किंवा रद्द करण्यात आल्याच्या कालावधीत व्यक्तींना सावकारीचा धंदा करण्यास मनाई : या अध्यादेशाच्या तरतुदींनुसार ज्या व्यक्तीची अनुज्ञप्ती स्थगित किंवा रद्द करण्यात आली असेल ती व्यक्ती,… more »
कलम २० : अनुज्ञप्ती स्थगित केल्याबद्दल किंवा रद्द केल्या..
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम २० : अनुज्ञप्ती स्थगित केल्याबद्दल किंवा रद्द केल्याबद्दल कोणतीही भरपाई न मिळणे : या अध्यादेशान्वये कोणतीही अनुज्ञप्ती स्थगित किंवा रद्द करण्यात आली असेल त्याबाबतीत कोणत्याही व्यक्तीस भरपाई मिळण्याचा किंवा… more »
कलम १९ : अनुज्ञप्ती रद्द करण्याचा किंवा निलंबित करण्यात..
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम १९ : अनुज्ञप्ती रद्द करण्याचा किंवा निलंबित करण्यात न्यायालयाचा अधिकार : (१) (एक) या अधिनियमाखालील एखाद्या अपराधासाठी एखाद्या सावकाराला दोषी ठरवणारा आदेश देणाऱ्या न्यायालयाची, किंवा (दोन) दाव्याची न्यायचौकशी… more »
कलम १८ : सावकारीच्या ओघात संपादित केलेली स्थावर माल..
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम १८ : सावकारीच्या ओघात संपादित केलेली स्थावर मालमत्ता परत करणे : (१) कलम १६ खालील पडताळणीच्या दरम्यान किंवा कलम १७ खालील तपासणीच्या दरम्यान निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीच्या आधारे, किंवा कर्जदाराच्या अर्जावरून… more »