Category: "महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६"
कलम १६ : महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३३अ वगळणे :
महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६ कलम १६ : महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३३अ वगळणे : महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३३अ (१९५१ चा २२) वगळण्यात येईल. Maharashtra Prohibition of Obscene Dance in Hotels, Restaurants and Bar Rooms and… more »
कलम १५ : अडचणी दूर करण्याचा अधिकार :
महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६ कलम १५ : अडचणी दूर करण्याचा अधिकार : (१) या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना, कोणतीही अडचण उद्भवल्यास राज्य शासनास, प्रसंगानुरूप राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, ती अडचण दूर… more »
कलम १४ : नियम करण्याचा अधिकार :
महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६ कलम १४ : नियम करण्याचा अधिकार : (१) राज्य शासनास, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियम करता येतील. (२) या अधिनियमान्वये करण्यात आलेला प्रत्येक नियम, तो करण्यात… more »
कलम १३ : अधिकारांचे प्रत्यायोजन :
महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६ कलम १३ : अधिकारांचे प्रत्यायोजन : राज्य शासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, त्याला लादता येईल अशा निर्बंधास व शर्तीस अधीन राहून कलम ११ खालील त्याचे अधिकार पोलीस महासंचालकाला प्रत्यायोजित करता येतील.… more »
कलम १२ : तक्रार निवारण यंत्रणा :
महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६ कलम १२ : तक्रार निवारण यंत्रणा : (१) राज्य शासन, या अधिनियमाच्या तरतुदी लागू असणाऱ्या हॉटेल, उपाहारगृह, मद्यपान कक्ष (बार रूम) आणि आस्थापना यांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सेवाशर्तींचे यथोचितरीत्या… more »
कलम ११ : पुनरीक्षण :
महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६ कलम ११ : पुनरीक्षण : (१) राज्य शासनास, एकतर स्वत:हून किंवा व्यथित झालेल्या व्यक्तीने केलेल्या अर्जावरून विहित करण्यात येईल अशा कालावधीच्या आत या अधिनियमान्वये लायसन प्राधिकाऱ्याकडून दिलेल्या… more »
कलम १० : अपील समितीकडे अपील करणे :
महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६ कलम १० : अपील समितीकडे अपील करणे : (१) कलम ६ अन्वये लायसन मंजूर करण्यासाठी नकार देणाऱ्या किंवा कलम ९ अन्वये कोणतेही लायसन निलंबित करणाऱ्या किंवा परत घेणाऱ्या किंवा रद्द करणाऱ्या लायसन… more »
कलम ९ : लायसन निलंबित करणे, परत घेणे किंवा..
महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६ कलम ९ : लायसन निलंबित करणे, परत घेणे किंवा रद्द करण्याचा अधिकार : (१) लायसनधारक किंवा तिच्यावतीने काम करणारी कोणतीही व्यक्ती संपूर्ण लायसन कालावधीमधील विहित केलेल्या सर्व लायसन शर्तींचे अनुसरण करील.… more »
कलम ८ : अपराधांसाठी शिक्षा :
महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६ कलम ८ : अपराधांसाठी शिक्षा : (१) मालक किंवा प्रोप्रायटर किंवा व्यवस्थापक किंवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, कलम ३ चे उल्लंघन करून त्या ठिकाणाचा वापर केल्यास त्यास अपराधाबद्दल दोषी… more »
कलम ७ : हा अधिनियम कोणत्याही इतर कायद्यात भर घालणारा..
महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६ कलम ७ : हा अधिनियम कोणत्याही इतर कायद्यात भर घालणारा असेल, आणि न्युनीकरण करणारा नसेल : या अधिनियमाच्या तरतुदी, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदींत भर घालणाऱ्या असतील व… more »