Category: "मोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी"
कलम १२२ वाहन धोकदायक अवस्थेत सोडून देणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२२ वाहन धोकदायक अवस्थेत सोडून देणे : मोटार वाहन ताब्यात असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने ते मोटार वाहन किंवा कोणतेही अनुयान कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, त्या जागेच्या अन्य वापरदारांना किंवा प्रवाशांना धोका निर्माण करील, अडथळा… more »
कलम १२१ सिग्नल आणि सिग्नल देणारे साधन :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२१ सिग्नल आणि सिग्नल देणारे साधन : मोटार वाहनाच्या चालकाने, केंद्र शासनाकडून विहित करण्यात येतील असे आणि अशा प्रसंगी सिग्नल दिले पाहिजे : परंतु उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला वळण्याबाबतचा किंवा थांबण्याबाबतचा सिग्नल- अ)… more »
कलम १२० डाव्या बाजूला नियंत्रक असणारी वाहने :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२० डाव्या बाजूला नियंत्रक असणारी वाहने : कोणत्याही व्यक्तीने डाव्या हाताला चालविण्याचे (स्टिअरिंग) नियंत्रक असणाऱ्या वाहनाला यांत्रिक किंवा विद्युत दिशा निदेशक बसविण्यात आलेला असल्याशिवाय आणि तो चालू स्थितीत असल्याशिवाय… more »
कलम ११९ वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य:
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११९ वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य: १) प्रत्येक मोटार वाहन चालकाने, आज्ञा सूचक वाहतूक चिन्हांद्वारे दर्शविण्यात आलेल्या सूचनांनुसार आणि केंद्र शासनाने तयार केलेल्या चालनविषयक विनियमांनुसार वाहन चालविले पाहिजे आणि… more »
कलम ११८ चलनाबाबतचे विनियम :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११८ चलनाबाबतचे विनियम : केंद्र शासनाला शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून मोटार वाहने चालविण्याबाबतचे विनियम करता येतील. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल… more »
कलम ११७ वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहन तळ :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११७ वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहन तळ : राज्य शासनाला किंवा राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केले असेल, अशा अन्य प्राधिकरणाला, संबंधित क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करून, जेथे मोटार वाहने… more »
कलम ११६ वाहतुक चिन्हे उभारण्याचे अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ वाहतुक चिन्हे उभारण्याचे अधिकार : १) अ) कलम ११२ च्या पोट-कलम (२) नुसार निश्चित करण्यात आलेली वेग मर्यादा किंवा कलम ११५ नुसार लादण्यात आलेले कोणतेही प्रतिबंध किंवा निर्बंध लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी किंवा… more »
कलम ११५ वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्याचे अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११५ वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्याचे अधिकार : सार्वजनिक सुरक्षिततेच्या किंवा सोयीच्या दृष्टीने किंवा कोणत्याही रस्त्याच्या किंवा पुलाच्या स्वरूपामुळे तसे करणे आवश्यक आहे याबाबत राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या… more »
कलम ११४ वाहनाचे वजन करून घेण्याचे अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११४ वाहनाचे वजन करून घेण्याचे अधिकार : १) (राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या मोटार वाहन विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यास कोणतेही मालवाहू वाहन किंवा अनुयान कलम १३३ च्या तरतुदींचा भंग करून वापरण्यात येत आहे असे वाटण्यास… more »
कलम ११३ वजनाच्या मर्यादा आणि वापरावरील निर्बंध :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११३ वजनाच्या मर्यादा आणि वापरावरील निर्बंध : १) राज्य शासनाला राज्य किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (परिवहन वाहनांसाठी) परवाने देण्याच्या संबंधात शर्ती विहित करता येतील आणि कोणत्याही क्षेत्रात किंवा मार्गावर अशा… more »