Category: "मोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी"
कलम ६१ अनुयानांना हे प्रकरण लागू करणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६१ अनुयानांना हे प्रकरण लागू करणे : १) या प्रकरणातील तरतुदी, त्या जशा कोणत्याही इतर मोटार वाहनांच्या नोंदणीला लागू होतात, त्याचप्रमाणे अनुयायांच्या नोंदणीसह लागू होतील. २) अनुयानास नेमून दिलेले नोंदणी चिन्ह, केंद्र सरकार… more »
कलम ६० केंद्र सरकारच्या मालकीच्या वाहनांची नोंदणी :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६० केंद्र सरकारच्या मालकीच्या वाहनांची नोंदणी : १) केंद्र सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील असे प्राधिकरण, केंद सरकारची मालमत्ता असलेल्या किंवा त्या त्या काळी त्याच्या संपूर्ण नियंत्रणाखाली असलेल्या आणि… more »
कलम ५९ मोटार वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५९ मोटार वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याचा अधिकार : १) केंद्र सरकार, सार्वजनिक सुरक्षा, सोय व या अधिनियमाचे उद्दिष्टे विचारात घेऊन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, मोटार वाहनाच्या निर्मितीच्या तारखेपासून त्याचे आयुर्मान… more »
कलम ५८ परिवहन वाहनांच्या संबंधातील विशेष तरतुदी :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५८ परिवहन वाहनांच्या संबंधातील विशेष तरतुदी : १) (मोटार कॅब सोडून) अन्य परिवहन वाहनांच्या चाकांना लावलेल्या टायरांची संख्या, स्वरूप व आकारमान आणि त्यांची घडण, मॉडेल व अन्य संबंद्ध बाबी विचारात घेऊन, केंद्र सरकार, शासकीय… more »
मोटार वाहन अधिनियम १९८८ : कलम ५७ अपिले :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५७ अपिले : १) कोणतीही व्यक्ती, कलमे ४१,४२,४३,४५,४७,४८,४९,५०,५२,५३,५५ किंवा ५६ याखाली नोंदणी प्राधिकरणाने काढलेल्या आदेशामुळे व्यथि झाली असेल तर तिला अशा आदेशाची नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत, विहित… more »
कलम ५६ परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५६ परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र : १) कलमे ५९ व ६० च्या अधीनतेने, एखाद्या परिवहन वाहनाला, ते त्याच्या वेळी या अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या आवश्यकतानुसरूप आहे, अशा आशयाचे केंद्र सरकारकडून विहित करण्यात… more »
कलम ५५ नोंदणी रद्द करणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५५ नोंदणी रद्द करणे : १) एखादे मोटार वाहन नष्ट झाले असेल किंवा वापरासाठी कायमरीत्या अक्षम झाले असेल तर मालक, चौदा दिवसांच्या आत किंवा शक्य तेवढ्या लवकर, असे वाहन सर्वसाधारणपणे जेते ठेवण्यात येते अशी त्याची राहण्याची किंवा… more »
कलम ५४ कलम ५३ अन्वये निलंबित केलेली नोंदणी रद्द करणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५४ कलम ५३ अन्वये निलंबित केलेली नोंदणी रद्द करणे : कलम ५३ अन्वये वाहनाच्या नोंदणीचे निलंबन जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अबाधितपणे चालू राहिले असेल, अशा बाबतीत नोंदणीचे निलंबन करण्याच्या वेळी ते वाहन ज्याच्या… more »
कलम ५३ नोंदणीचे निलंबन :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५३ नोंदणीचे निलंबन : १) कोणत्याही नोंदणी प्राधिकरणास किंवा अन्य विहित प्राधिकरणास असे समजऱ्यास कारण असेल की, त्याच्या अधिकारक्षेत्रातील कोणतेही वाहन- अ) अशा स्थितीत आहे की, त्याचा अधिकारक्षेत्रातील कोणतेही वाहन-जनतेच्या… more »
कलम ५२ मोटार वाहनातील फेरबदल :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५२ मोटार वाहनातील फेरबदल : १) कोणाताही मोटार वाहन मालक, तिच्या निर्मात्याने मूलत: विनिर्दिष्ट केलेल्या नोंदणी प्रमाणपत्रामधील तपशीलात तफावत होईल अशा प्रकारे त्यात त्यानंतर फेरबदल करणार नाही : परंतु वेगळ्या प्रकारचे इंधन किंवा… more »