Category: "मोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी"
कलम २०८ प्रकरणे संक्षिप्तपणे निकालात काढणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०८ प्रकरणे संक्षिप्तपणे निकालात काढणे : १) अधिनियमान्वये कोणत्याही अपराधाची (या बाबतीत केंद्र शासन नियमांद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अपराधांखेरीज) दखल घेणारे न्यायालय- एक) तो अपराध या अधिनियमान्वये कारावासाची शिक्षा… more »
कलम २०७ नोंदणी प्रमाणपत्र, परवाना, इत्यादी याशिवाय..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०७ नोंदणी प्रमाणपत्र, परवाना, इत्यादी याशिवाय वापरण्यात आलेली वाहने अडवून ठेवण्याचा अधिकार : १) राज्य शासनाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा अन्य व्यक्तीला, एखादे मोटार वाहन कलम ३ किंवा कलम ४ किंवा… more »
कलम २०६ दस्तऐवज अडकवून ठेवण्याचा पोलीस अधिकाऱ्याचा..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०६ दस्तऐवज अडकवून ठेवण्याचा पोलीस अधिकाऱ्याचा अधिकार : १) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा राज्य शासनाने या संबंधात प्राधिकृत केलेल्या अन्य व्यक्तीला, मोटार वाहनावर असलेले कोणतेही ओळखचिन्ह किंवा त्यांच्याकडे मोटार वाहनाच्या… more »
कलम २०५ वाहन चालवण्यास लायक नसल्याबद्दल गृहीतक :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०५ वाहन चालवण्यास लायक नसल्याबद्दल गृहीतक : कलम १८५ खाली शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधासंबंधीच्या खटल्यामध्ये असे शाबीत झाले की, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला कोणत्याही वेळी श्वासाच्या चाचणीसाठी त्याच्या… more »
कलम २०४ प्रयोगशाळेत करवायाची चाचणी :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०४ प्रयोगशाळेत करवायाची चाचणी : १) कलम २०३ खाली अटक झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत : अ) तिच्या श्वासाची चाचणी ज्या साधनाच्या मदतीने घेण्यात आली होती ते साधन अशा व्यक्तीच्या रक्तामध्ये अल्कोहोल दर्शविते असे पोलीस अधिकाऱ्याला… more »
कलम २०३ श्वासाच्या चाचण्या :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०३ श्वासाच्या चाचण्या : १) एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवत असलेल्या किंवा चालवण्याचा प्रयत्न करत असलेल्या कोणत्याही व्यक्तीने कलम १८५ खालील अपराध केलेला आहे असा एखाद्या वर्दीधारी पोलीस अधिकाऱ्यास किंवा मोटार वाहन… more »
कलम २०२ वॉरंटाशिवाय अटक करण्याचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०२ वॉरंटाशिवाय अटक करण्याचा अधिकार : १) वर्दी घातलेल्या पोलीस अधिकाऱ्यासमक्ष जी कोणतीही व्यक्ती कलम १८४ किंवा कलम १८५ किंवा कलम १९७ खाली शिक्षापात्र असलेला अपराध करील त्या व्यक्तीला तो पोलीस अधिकारी वॉरंटाशिवाय अटक करू शकेल… more »
कलम २०१ सुरळीत वाहतुकीत अडथळा निर्माण करण्याबद्दल दंड :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०१ सुरळीत वाहतुकीत अडथळा निर्माण करण्याबद्दल दंड : १) जो कोणी, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, कोणतेही वाहन सुरळीत वाहतुकीस अडथळा येईल अशा रीतीने उभे करील त्याला ते वाहन जोपर्यंत त्या स्थितीत राहील तोपर्यंत प्रत्येक तासाला… more »
कलम २०० विवक्षित अपराधांच्या बाबतीत तडजोड करणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०० विवक्षित अपराधांच्या बाबतीत तडजोड करणे : १) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा त्यानंतर घडलेल्या अशा, कलम १७७, कलम १७८, कलम १७९, कलम १८०, कलम १८१, कलम १८२, कलम १८३ चे पोट-कलम (२), कलम १८४, कलम १८६, कलम १८९ (कलम १९० चे… more »
कलम १९९ कंपन्यांनी केलेले अपराध :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९९ कंपन्यांनी केलेले अपराध : १) या कलमाखालील अपराध एखाद्या कंपनीने केलेला असेल त्या बाबतीत अपराध घडला तेव्हा कंपनीचे कामकाज चालवण्याची जबाबदारी जिच्याकडे होती आणि त्या कामकाजासाठी जी कंपनीला जबाबदार होती ती प्रत्येक व्यक्ती… more »