Category: "मोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी"
कलम १७० विवक्षित प्रकरणात विमा उतरविणाऱ्यास पक्षकार..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७० विवक्षित प्रकरणात विमा उतरविणाऱ्यास पक्षकार म्हणून सामील करून घेणे : कोणत्याही चौकशीचे काम चालू असताना दावा न्यायाधिक-रणाची अशी खात्री पटली की- अ) मागणी करणारी व्यक्ती आणि जिच्याविरूद्ध मागणी करण्यात आली ती व्यक्ती… more »
कलम १६९ दावा न्यायाधिकरणाची कार्यपद्धती व अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६९ दावा न्यायाधिकरणाची कार्यपद्धती व अधिकार : १) कलम १३८ खालील कोणत्याही चौकशीचे काम चालविताना दावा न्यायाधिकरणाला, या संबंधात करण्यात येतील अशा कोणत्याही नियमांच्या अधीन राहून, त्याला योग्य वाटेल अशा संक्षिप्त चौकशीचा अवलंब… more »
कलम १६८ दावा न्यायाधिकरणाचा निवाडा :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६८ दावा न्यायाधिकरणाचा निवाडा : १) कलम १६६ खाली भरपाईसाठी करण्यात आलेला अर्ज मिळाल्यावर दावा न्यायाधिकरण अर्जाबद्दल नोटीस विमा काढणाऱ्याला दिल्यांनतर आणि पक्षकारांना (विमा काढणारा धरूपन) त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी… more »
कलम १६७ विवक्षित प्रकरणांमध्ये भरपाईच्या दाव्यांबाबत..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६७ विवक्षित प्रकरणांमध्ये भरपाईच्या दाव्यांबाबत निवड करण्याचा अधिकार : कामगारभरपाई अधिनियमाम्ये (१९२३ चा ८) काहीही अंतर्भूत केलेले असेल तरी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे किंवा तिला झालेल्या शारीरिक इजेमुळे या अधिनियमाखाली… more »
कलम १६६ भरपाई मिळण्याबाबतचा अर्ज :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६६ भरपाई मिळण्याबाबतचा अर्ज : १) कलम १६५, पोट-कलम (१) मध्ये नमूद केलेल्या स्वरूपाच्या अपघाताच्या बाबतीतील भरपाईसाठी पुढील व्यक्तींना अर्ज करता येईल- अ) जिला इजा झाली ती व्यक्ती; किंर्वा ब) मालमत्तेचा मालक; किंवा क)… more »
कलम १६५ दावा न्यायधिकरणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण १२ : दावा न्यायाधिकरणे : कलम १६५ दावा न्यायधिकरणे : १) राज्य शासन शासकीय राजपत्रात एक अधिसूचना प्रसिद्ध करून तिच्यात नमूद करण्यात येईल, अशा क्षेत्रासाठी त्या अधिसूचनेद्वारे एका किंवा अधिक मोटार अपघात दावा न्यायाधिकरणांची… more »
कलम १६४ केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६४ केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार : १) केंद्र सरकारला, कलम १५९ मध्ये विविनर्दिषट केलेल्या बाबी अन्य तरतुदी अमलात आणण्याच्या प्रयोजनासाठी नियम करता येतील. २) पूर्ववर्ती अधिकाराच्या सार्वत्रिकतेला बाधा न येता अशा… more »
कलम १६३ब : विवक्षित प्रकरणांमध्ये मागणी दाखल करण्याचा..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६३-ब विवक्षित प्रकरणांमध्ये मागणी दाखल करण्याचा पर्याय : कलम १४० आणि कलम १६३ अ खालील भरपाईची मागणी करण्यास एखादी व्यक्ती हक्कदार असेल, तेव्हा तिला सदर दोन्ही कलमांखाली नव्हे, तर त्यांपैकी एका कलमाखाली मागणी दाखल करावी… more »
Tags: मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६३-अ पुर्वनिर्धारित सुत्र (स्ट्रक्चर्ड फॉम्युला) ..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६३-अ पुर्वनिर्धारित सुत्र (स्ट्रक्चर्ड फॉम्युला) तत्त्वावर भरपाई देण्याबाबतची खास तरतूद : १) या अधिनियमामध्ये किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये किंवा कायद्याप्रमाणेच अंमल असलेल्या कोणत्याही… more »
कलम १६३ धडक देऊन पळून गेलेल्या मोटार वाहनामुळे झालेल्या.
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६३ धडक देऊन पळून गेलेल्या मोटार वाहनामुळे झालेल्या अपघातांच्या बाबतीत भरपाई देण्याची योजना : १) केंद्र सरकारला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एक योजना तयार करता येईल. सर्वसाधारण विमा महामंडळ ज्या रीतीने या योजनेची अंमलबजावणी… more »