Category: "मोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी"
कलम १४२ कायमस्वरूपी अपंगत्व :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १४२ कायमस्वरूपी अपंगत्व : या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी एखाद्या व्यक्तीचे कायमस्वरूपी अपंगत्त्व ठरविण्याच्या प्रयोजनासाठी कलम १४० च्या पोट-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या स्वरूपाच्या अपघातामुळे अशा व्यक्तीचे- अ)… more »
कलम १४१ मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या बाबतीत ..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १४१ मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या बाबतीत नुकसानभरपाईची मागणी करण्याच्या अन्य अधिकारासंबंधी तरतूद: १) कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूच्या किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या संबंधात कलम १४० अन्वये करावयाच्या हक्कमागणी संबंधीचा… more »
कलम १४० विशिष्ट प्रकरणांमध्ये ना कसूर तत्त्वावर भरपाई..
मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण १० : विशिष्ट प्रकरणांमध्ये दोष नसताना दायित्व : कलम १४० विशिष्ट प्रकरणांमध्ये ना कसूर तत्त्वावर भरपाई देण्याचे दायित्त्व : १) एखादे मोटार वाहन किंवा मोटार वाहने यांचा वापर करण्यामधून उद्भवणाऱ्या अपघातामुळे कोणत्याही… more »
कलम १३९ केंद्र शासनाचा नियम करण्याचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ९ : भारतातून तात्पूरती बाहेर जाणारी किंवा तात्पुरती भारतात येणारी वाहने : कलम १३९ केंद्र शासनाचा नियम करण्याचा अधिकार : १) केंद्र शासनाला राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही प्रयोजनासाठी नियम… more »
कलम १३८ : राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३८ : राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार : १) कलम १३७ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या बाबी वगळून या प्रकरणातील अन्य बाबींसाठीच्या तरतुदी अमलात आणण्यासाठी राज्य शासनाला नियम करता येतील. २) पूर्वगामी अधिकारांच्या… more »
Tags: मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३७ केंद्र शासनाचे नियम करण्याचे अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३७ केंद्र शासनाचे नियम करण्याचे अधिकार : केंद्र शासनाला पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तरतूद करण्यासाठी नियम करता येतील - अ) मोटार वाहनाच्या चालकांना जेव्हा सिग्नल देता येतील असे प्रसंग आणि कलम १२१ खालील असे… more »
कलम १३६ अपघातामध्ये गुंतलेल्या वाहनाची तपासणी :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३६ अपघातामध्ये गुंतलेल्या वाहनाची तपासणी : एखादे मोटार वाहन ज्यामध्ये गुंतलेले आहे असा अपघात घडला असेल, अशा वेळी राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला जर तशी आवश्यकता असेल, तर आपले अधिकारपत्र सादर… more »
कलम १३५ अपघाताच्या प्रकरणांचे अन्वेषण करण्यासाठी आणि..
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३५ अपघाताच्या प्रकरणांचे अन्वेषण करण्यासाठी आणि रस्त्याच्या कडेच्या सोयी इत्यादी पुरविण्यासाठी योजना : १) राज्य शासनास शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून पुढील गोष्टींसाठी एक किंवा अधिक योजानांची तरतूद करता येईल- अ)… more »
कलम १३४ अपघात झाला असेल आणि एखाद्या व्यक्तीला इजा ...
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३४ अपघात झाला असेल आणि एखाद्या व्यक्तीला इजा पोहोचली असेल अशा बाबतीत चालकाचे कर्तव्ये : एखादे मोटार वाहन ज्या अपघातात गुंतलेले असेल, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीच्या कोणत्याही मालमत्तेला इजा… more »
कलम १३३ माहिती देणे हे मोटार वाहन मालकाचे कर्तव्य :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३३ माहिती देणे हे मोटार वाहन मालकाचे कर्तव्य : ज्या मोटार वाहनाचा चालक किंवा वाहक हा या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधासाठी आरोपी असेल, अशा वाहन मालकाकडे, राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने… more »