Category: "एन डी पी एस अॅक्ट १९८५ मराठी"
कलम ८३ अडचणी दूर करण्याचा अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रकरण ६ : संकीर्ण : कलम ८३ अडचणी दूर करण्याचा अधिकार : १) या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, केंद्र शासनाला, शासकीय राजपत्रात आदेश प्रकाशित करून ती… more »
कलम ८२ निरसन व व्यावृत्ती :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८२ निरसन व व्यावृत्ती : १) अफू अधि. १८५७ (१८५७ चा १३), अफू अधि. १८७८ (१८७८ चा १) आणि घातक औषधी द्रव्ये अधि. १९३० (१९३० चा २) हे याद्वारे निरसित करण्यात येत आहेत. २) असे निरसन… more »
कलम ८१ : राज्य व विशेष विधींची व्यावृत्ती :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मराठी कलम ८१ राज्य व विशेष विधींची व्यावृत्ती : या अधिनियमातील किंवा त्याअन्वये करण्यात आलेल्या नियमांतील कोणत्याही गोेष्टीमुळे कॅनॅबिस रोपट्याच्या लागवडीसाठी किंवा त्याच्या… more »
कलम ८० औषधी द्रव्ये व सौंदर्य प्रसाधने अधि. १९४० लागू ..
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८० औषधी द्रव्ये व सौंदर्य प्रसाधने अधि. १९४० लागू होण्यास प्रतिबंध नाही : या अधिनियमाच्या आणि त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमांच्या तरतुदी या औषधी द्रव्य व सौंदर्य… more »
कलम ७९ : कस्टम अधिनियम १९६२ लागू असणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ७९ कस्टम अधिनियम १९६२ लागू असणे : गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांना उत्तेजित करणारे पदार्थ यांची भारतात आयात, भारतातून निर्यात व वाहन बदल यांवर या अधिनियमाद्वारे किंवा… more »
कलम ७८ : राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ७८ राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार : १) या अधिनियमाच्या इतर तरतुदींना अधीन राहून राज्य शासनाला शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून, या अधिनियमाची प्रयोजने पार… more »
कलम ७७ : नियम आणि अधिसूचना लोकसत्तेपुढे मांडणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये अधिनियम १९८५ कलम ७७ नियम आणि अधिसूचना लोकसत्तेपुढे मांडणे : या अधिनियमान्वये केंद्र सरकारने केलेला प्रत्येक नियम आणि कलम २ चा खंड (सात-अ), खंड (अकरा), खंड (तेवीस-अ) व कलम ३, कलम सात-अ, कलम नऊ-अ आणि कलम२७ चा खंड (अ) या अन्वये… more »
कलम ७६ : केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार :
गुंगीकारक मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ७६ केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार : १) केंद्र सरकारला या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी या अधिनियमाच्या इतर तरतुदींना अधीन राहून शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून नियम करू… more »
कलम ७५ : सोपवावयाचे अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये अधिनियम १९८५ कलम ७५ सोपवावयाचे अधिकार : १) केंद्र सरकार, त्याला आवश्यक व योग्य वाटतील असे या अधिनियमाखालील अधिकार (नियम करावयाचे अधिकार वगळून) शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून त्या अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील… more »
Tags: NDPS Act 1985 Marathi
कलम ७४-अ : केंद्र सरकारचा निर्णय देण्याचा अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ७४-अ केंद्र सरकारचा निर्णय देण्याचा अधिकार : या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात एखाद्या राज्य शासनाला ज्या सूचना देणे केंद्र सरकारला आवश्यक वाटेल अशा… more »