Category: "एन डी पी एस अॅक्ट १९८५ मराठी"
कलम ६० : बेकायदेशीर औषधी द्रव्ये, पदार्थ, वनस्पती, ...
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६० बेकायदेशीर औषधी द्रव्ये, पदार्थ, वनस्पती, वस्तू व वाहने सरकारजमा करण्यास पात्र असणे : १) या अधिनियमाखालील शिक्षायोग्य असलेला कोणताही अपराध करण्यात आला असेल अशा बाबतीत,… more »
कलम ५९: अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर करणे किंवा या ..
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५९ अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर करणे किंवा या अधिनियमाच्या तरतुदींच्या झालेल्या भंगाकडे त्याने काणाडोळा करणे : १) या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये कोणतेही कर्तव्य सोपवण्यात… more »
कलम ५८ त्रासदायकपणे प्रवेश करणे, झडती घेणे,..किंवा ..
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५८ त्रासदायकपणे प्रवेश करणे, झडती घेणे, जप्ती करणे किंवा अटक करणे यासाठी शिक्षा : १) कलम ४२, कलम ४३ किंवा कलम ४४ अन्वये अधिकार सोपवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीने अ)… more »
कलम ५७ : अटक व जप्ती यांचा अहवाल सादर करणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५७ अटक व जप्ती यांचा अहवाल सादर करणे : कोणतीही व्यक्ती या अधिनियमान्वये कोणतीही अटक करील किंवा जप्ती करील, तेव्हा तिने अशी अटक किंवा जप्ती करण्यात आल्यापासून अठ्ठेचाळीस… more »
कलम ५६ : परस्परांना साहाय्य करणे हे अधिकाऱ्यांवर बंधन..
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५६ परस्परांना साहाय्य करणे हे अधिकाऱ्यांवर बंधनकारक राहील : कलम ४२ मध्ये नमूद करण्यात आलेल्या विविध विभागंच्या सर्व अधिकाऱ्यांनी, त्यांना तशी सूचना देण्यात आल्यावर किंवा… more »
कलम ५५ : जप्त करण्यात आलेल्या आणि पोचवण्यात आलेल्या ...
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५५ जप्त करण्यात आलेल्या आणि पोचवण्यात आलेल्या वस्तू पोलिसाने ताब्यात घेणे : एखाद्या पोलिस ठाण्याच्या स्थानिक क्षेत्रामध्ये जप्त करण्यात आलेल्या सर्व वस्तू आणि पोलिस… more »
कलम ५४ : निषिद्ध वस्तू जवळ बाळगल्याबाबत अनुमान ..
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५४ निषिद्ध वस्तू जवळ बाळगल्याबाबत अनुमान काढणे : या अधिनियमाखालील न्यायचौकशीमध्ये जर याविरूद्ध सिद्ध करण्यात आले नाही तर आणि तसे सिद्ध करण्यात येईपर्यंत पुढील बाबतीत आरोपीने… more »
कलम ५३अ : विशिष्ट परिस्थितीत केलेले निवेदन सुसंबद्ध ..
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५३अ : विशिष्ट परिस्थितीत केलेले निवेदन सुसंबद्ध असणे : १) अपराधाच्या चौकशीसाठी कलम ५३ अन्वये अधिकार सोपवण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यासमोर, अशा अधिकाऱ्याकडून केल्या… more »
Tags: NDPS Act 1985 in Marathi
कलम ५३ : विशिष्ट विभागांच्या अधिकाऱ्यांकडे पोलिस..
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५३ विशिष्ट विभागांच्या अधिकाऱ्यांकडे पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याचे अधिकार सोपविणे : १) केंद्रशासनाला राज्य शासनाशी विचारविनिमय करून शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध… more »
कलम ५२-अ : जप्त करण्यात आलेली गुंगीकारक औषधी द्रव्ये ...
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५२-अ जप्त करण्यात आलेली गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांची व्यवस्था लावणे : १) कोणतेही गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा… more »