Category: "एन डी पी एस अॅक्ट १९८५ मराठी"
कलम ५२ : अटक केलेल्या व्यक्ती व जप्त केलेल्या वस्तु ..
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५२ अटक केलेल्या व्यक्ती व जप्त केलेल्या वस्तु या बाबतीत व्यवस्था करणे : १) एखाद्या व्यक्तीला कलम ४१, कलम ४२, कलम ४३ किंवा कलम ४४ अन्वये अटक करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याने… more »
कलम ५१ : वॉरंट, अटक, झडती व जप्ती याबाबतीत फौजदारी ..
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५१ वॉरंट, अटक, झडती व जप्ती याबाबतीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ याच्या तरतुदी लागू असतील : या अधिनियमान्वये काढण्यात येणारी सर्व वॉरंटे आणि करण्यात येणारी अटक, झडती व… more »
कलम ५०-अ : नियंत्रीत निष्पादनाच्या बांधीलकीचे अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मराठी कलम ५०-अ : नियंत्रीत निष्पादनाच्या बांधीलकीचे अधिकार : कलम ४ च्या पोट कलम ३ नुसार, गुंगीकारक औषधी द्रव्य नियंत्रण विभागाचा महासंचालक किंवा याबाबत त्याने प्राधिकृत केलेला… more »
कलम ५० : माणसांची झडती घेता येईल अशा अटी :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५० : माणसांची झडती घेता येईल अशा अटी : १) कलम ४२ अन्वये रीतसर अधिकार देण्यात आलेला एखादा अधिकारी कोणत्याही व्यक्तीची कलम ४१, कलम ४२ किंवा कलम ४३ खाली झडती घेण्याच्या बेतात… more »
कलम ४९ : वाहन थांबवण्याचे ... झडती घेण्याचे अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ४९ : वाहन थांबवण्याचे आणि त्याची झडती घेण्याचे अधिकार : कोणत्याही प्राण्याचा किंवा वाहनाचा कोणतेही अमली पदार्थ किंवा गुंगीकारक औषधे (किंवा नियंत्रीत पदार्थ) याच्या… more »
कलम ४८ : बेकायदेशीरपणे लागवड करण्यात आलेले पीक जप्त ...
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ४८ : बेकायदेशीरपणे लागवड करण्यात आलेले पीक जप्त करण्याचे अधिकार : कोणताही महानगर दंडाधिकारी, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी किंवा राज्य शासनाने याबाबतीत विशेषरीत्या अधिकार… more »
कलम ४७ : बेकायदेशीर लागवडीबाबत माहिती पुरविणे हे ...
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ४७ बेकायदेशीर लागवडीबाबत माहिती पुरविणे हे विशिष्ट अधिकाऱ्यांचे कर्तव्य : एखाद्या जमिनीवर अफूची झाडे, कॅनॅबिस वनस्पती किंवा कोका वनस्पती यांची बेकायदेशीर लागवड करण्यात आली… more »
कलम ४६ : बेकायदेशीर लागवडीबाबत माहिती देण्याचे ...
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ४६ : बेकायदेशीर लागवडीबाबत माहिती देण्याचे जमीनमालकाचे कर्तव्य : जिच्या जमिनीत अफूच्या झाडांची, कॅनॅबिस वनस्पतीची किंवा कोका वनस्पतीची बेकायदेशीर लागवड करण्यात आली असेल अशा… more »
Tags: NDPS Act 1985 Marathi
कलम ४५ सरकारजमा करण्यायोग्य वस्तू जप्त करणे ..
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ४५ : सरकारजमा करण्यायोग्य वस्तू जप्त करणे व्यवहार्य नसेल अशा बाबतीतली कार्यपद्धती : या अधिनियमान्वये सरकारजमा करण्यास पात्र असलेला कोणताही माळ (उभ्या पिकासह) जप्त करणे… more »
कलम ४४ : कोका वनस्पती, अफुची झाडे व कॅनॅबिस वनस्पती ..
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ४४ : कोका वनस्पती, अफुची झाडे व कॅनॅबिस वनस्पती यांच्या संबंधातील अपराधाच्या बाबत प्रवेश, झडती, जप्ती व अटक करण्याचे अधिकार : कलम ४१, ४२ व ४३ यांच्या तरतुदी शक्य असेल तितपत,… more »