Category: "एन. डी. पी. एस नियम १९८५ मराठी"
नियम २० किंमतीच्या तात्पुरते प्रदान :
गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५ नियम २० किंमतीच्या तात्पुरते प्रदान : १) जिल्हा अफू अधिकारी, लागवडदारांनी वैयक्तिकरीत्या पाठविलेल्या अफूचे वजन व सांद्रता विचारात घेऊन दर्जा व सांद्रता यानुसार अफूचे वजन करील आणि अशा… more »
नियम १९ अफूची किंमत निश्चित करणे :
गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५ नियम १९ अफूची किंमत निश्चित करणे : १) केंद्र सरकार त्यास योग्य वाटेल अशा रीतीने लागवडदारांना प्रदान करावयाची अफूची किंमत वेळोवेळी निश्चित करील. २) अशी किंमत, अफूचा दर्जा व सांद्रता… more »
नियम १८ : नियम १६ किंवा नियम १७ अन्वये शासकीय अफू कार...
गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५ नियम १८ नियम १६ किंवा नियम १७ अन्वये शासकीय अफू कारखान्याकडे पाठविलेल्या अफूचे नमुने घेणे : नियम १६ किंवा नियम १७ ला अनुसरून मोहरबंद केलेली अफू, स्वतंत्रपणे प्राप्त झाल्यावर अशी अफू… more »
नियम १७ भेसळ केल्याचा संशय असलेली अफू पाठविण्याबाबतची..
गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५ नियम १७ भेसळ केल्याचा संशय असलेली अफू पाठविण्याबाबतची कार्यपद्धती : लागवडदाराकडून जिल्हा अफू अधिकाऱ्याकडे किंवा याबाबतीत प्राधिकृत केलेल्या इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडे पाठविलेल्या… more »
नियम १६ अफूच्या वर्गीकरणासंबंधी लागवडदार असमाधानी ..
गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५ नियम १६ अफूच्या वर्गीकरणासंबंधी लागवडदार असमाधानी असल्यास त्याबाबतची कार्यपद्धती : नियम १५ मध्ये निर्देशित केलेल्या अधिकाऱ्याकडून करण्यात आलेल्या आपल्या अफूच्या वर्गीकरणासंबंधी… more »
नियम १५ अफूचे वजन, परीक्षण व वर्गीकरण करणे :
गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५ नियम १५ अफूचे वजन, परीक्षण व वर्गीकरण करणे : लागवडदाराकडून जिल्हा अफू अधिकाऱ्याकडे किंवा उपरोक्ताप्रमाणे प्राधिकृत केलेल्या इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडे पोचती केलेल्या सर्व अफूचे,… more »
नियम १४ : अफूचे उत्पादन पोहचते करणे :
गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५ नियम १४ अफूचे उत्पादन पोहचते करणे : अफूच्या झाडांची लागवड केलेल्या जमिनीमधून उत्पादित झालेली सर्व अफू, लागवडदारांकडून जिल्हा अफू अधिकाऱ्याकडे किंवा अशा अधिकाऱ्याच्या जागी गुंगीकारक… more »
नियम १३ प्रारंभिक वजन घेण्यासंबंधीची कार्यपद्धती :
गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५ नियम १३ प्रारंभिक वजन घेण्यासंबंधीची कार्यपद्धती : १) लागवडदार, कापणीच्या काळात, आपल्या पिकापासून प्राप्त झालेला अफूचा प्रत्येक दिवसाचा साठा, वजन करण्यसाठी दररोज लाम्बरदाराकडे… more »
नियम १२ अफूच्या झाडांची लागवड केलेल्या जमिनीची मोजणी ...
गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५ नियम १२ अफूच्या झाडांची लागवड केलेल्या जमिनीची मोजणी करण्यासंबंधीची कार्यपद्धती : १) या नियमांन्वये दिलेल्या अनुज्ञप्तीनुसार अफूच्या झाडांची लागवड केलेल्या सर्व भूखंडांची, संबंधित… more »
नियम ११ : अनुज्ञप्ती रोखून धरणे किंवा रद्द करणे :
गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५ नियम ११ अनुज्ञप्ती रोखून धरणे किंवा रद्द करणे : १) जिल्हा अफू अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा एखादा अधिकारी, लेखी नोंदवावयाच्या वाजवी कारणांसाठी अगोदर देण्यात आलेले अनुज्ञप्ती रोखून… more »
Tags: NDPS Rules 1985 Marathi