Category: "राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०"
कलम १८ : निरसन व व्यावृत्ती :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १८ : निरसन व व्यावृत्ती : १) राष्ट्रीय सुरक्षा अध्यादेश, १९८० (१९८० चा ११) याद्वारे निरसित करण्यात येत आहे. २) असे निरसन करण्यात आले असले तरी, उक्त अध्यादेशान्वये करण्यात आलेली कोणतीही गोष्ट किंवा कार्यवाही हा अधिनियम… more »
कलम १७ : राज्य कायद्यान्वये काढण्यात आलेल्या स्थान..
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १७ : राज्य कायद्यान्वये काढण्यात आलेल्या स्थानबद्धतेच्या संबंधात अधिनियम परिणामक नसणे : (१) राष्ट्रीय सुरक्षा अध्यादेश, १९८० (१९८० चा ११) याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी अमलात असलेल्या कोणत्याही राज्य कायद्यान्वये… more »
कलम १६ : सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कृतीस संरक्षण :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १६ : सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कृतीस संरक्षण : या अधिनियमान्वये सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या किंवा करण्याचा उद्देश असलेल्या कोणत्याही कृतीबद्दल केंद्र शासनाविरूद्ध किंवा राज्य शासनाविरूद्ध कोणताही दावा किंवा इतर… more »
कलम १५ : स्थानबद्ध व्यक्तीची तात्पुरती मुक्तता :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १५ : स्थानबद्ध व्यक्तीची तात्पुरती मुक्तता : (१) समुचित शासनाला, कोणत्याही वेळी असा निर्देश देता येईल की, एखाद्या स्थानबद्धता आदेशानुसार स्थानबद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीची बिनशर्त किंवा त्या निदेशात… more »
कलम १४-क : सल्लागार मंडळाचे मत न घेता व्यक्तींंना ज्या..
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १४-क : सल्लागार मंडळाचे मत न घेता व्यक्तींंना ज्या परिस्थितीत तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी स्थानबद्ध ठेवता येते ती परिस्थिती : (१) या अधिनियमाच पूर्वगामी तरतुदींमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, ८ जून Ÿ१९८९… more »
कलम १४ : स्थानबद्धता आदेश रद्द करण :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १४ : स्थानबद्धता आदेश रद्द करण : (१) सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, १८९७ (१८९७ चा १०) याच्या कलम २१ च्या तरतुदींना बाध न आणता, स्थानबद्धता आदेश कोणत्याही वेळी,- (क) तो आदेश कलम ३ च्या पोटकलम (३) मध्ये उल्लेखिलेल्या… more »
कलम १३ : स्थानबद्धता कमाल कालावधी :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १३ : स्थानबद्धता कमाल कालावधी : कलम १२ अन्वये कायम करण्यात आलेल्या कोणत्याही स्थानबद्धता आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध ठेवण्याचा कमाल कालावधी हा स्थानबद्धतेच्या दिनांकापासून बारा महिने इतका असेल; परंतु… more »
कलम १२ : सल्लागार मंडळाच्या अहवालावरील कार्यवाही :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १२ : सल्लागार मंडळाच्या अहवालावरील कार्यवाही : (१) एखाद्या व्यक्तीच्या स्थानबद्धतेसाठी आपल्या मते पुरेसे कारण आहे असा अहवाल सल्लागार मंडळाने दिला असेल अशा कोणत्याही प्रकरणी, समुचित शासनाला स्थानबद्धता आदेश कायम करता… more »
कलम ११ : सल्लागार मंडळाची कार्यपद्धती :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम ११ : सल्लागार मंडळाची कार्यपद्धती : (१) सल्लागार मंडळ, त्याच्यापुढे ठेवण्यात आलेल्या सामग्रीवर विचार केल्यानंतर आणि त्यास आवश्यक वाटेल अशी आणखी माहिती समुचित शासनाकडून, किंवा त्या प्रयोजनासाठी समुचित शासनामार्फत… more »
कलम १० : सल्लागार मंडळाकडे विचारार्थ पाठवणे :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १० : सल्लागार मंडळाकडे विचारार्थ पाठवणे : या अधिनियमामध्ये अन्यथा स्पष्टपणे तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत, या अधिनियमान्वये स्थानबद्धता आदेश काढण्यात आलेला आहे अशा प्रत्येक प्रकरणात, समुचित शासन, या… more »