Category: "पासपोर्ट ( पारपत्र ) अधिनियम १९६७"
कलम ७ : पासपोर्ट आणि प्रवासपत्र यांची मुदत :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम ७ : पासपोर्ट आणि प्रवासपत्र यांची मुदत : पासपोर्ट किंवा प्रवासपत्र हे विहित केले असेल तेवढ्या कालावधीपर्यंत अमलात राहील - मात्र तत्पूर्वी ते रद्द करण्यात आले तर गोष्ट अलाहिदा - आणि विविध वर्गाच्या पासपोर्टासाठी किंवा… more »
कलम ६ : पासपोर्ट, प्रवासपत्रे इत्यादी नाकारणे :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम ६ : पासपोर्ट, प्रवासपत्रे इत्यादी नाकारणे : (१) या अधिनियमाच्या इतर उपबंधांच्या अधीनतेने, पासपोर्ट प्राधिकरण कोणत्याही परकीय देशाला भेट देण्याबाबतचे पृष्ठांकन करण्यास कलम ५ च्या पोटकलम (२) मधील खंड (ख) किंवा खंड (ग)… more »
कलम ५ : पासपोर्ट, प्रवासपत्रे इत्यादींसाठी अर्ज आणि ...
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम ५ : पासपोर्ट, प्रवासपत्रे इत्यादींसाठी अर्ज आणि त्यांवरील आदेश : (१) अर्जात नमूद करण्यात येऊ शकेल/शकतील अशा (नामित नसलेल्या) परकीय देशाला किंवा देशांना भेट देण्यासाठी पासपोर्ट मिळावा म्हणून या अधिनियमाखाली करावयाचा… more »
कलम ४ : पासपोर्ट व प्रवासपत्र यांचे वर्ग :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम ४ : पासपोर्ट व प्रवासपत्र यांचे वर्ग : (१) या अधिनियमाखाली पुढील वर्गाचे पासपोर्ट देता येतील, ते म्हणजे - (क) सामान्य पासपोर्ट; (ख) सरकारी पासपोर्ट; (ग) राजदौतिक पासपोर्ट (२) या अधिनियमाखाली पुढील वर्गाची प्रवासपत्रे… more »
कलम ३ : भारताबाहेर प्रयाण करण्यासाठी पासपोर्ट किंवा..
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम ३ : भारताबाहेर प्रयाण करण्यासाठी पासपोर्ट किंवा प्रवासपत्र : कोणत्याही व्यक्तीला प्रयाण करण्याबाबतचा विधिग्राह्य पासपोर्ट किंवा प्रवासपत्र धारण केल्याखेरीज भारताबाहेर प्रयाण करता येणार नाही किंवा तसे प्रयाण करण्याचा… more »
कलम २: व्याख्या : पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम २: व्याख्या : या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, - (क) प्रयाण या शब्दाचे व्याकरणिक रूपभेद आणि सजातीय शब्दप्रयोग यांसुद्धा त्याचा अर्थ जलमार्गे, खुष्कीमार्गे किंवा हवाईमार्गे भारताबाहेर प्रयाण करणे, असा… more »
कलम १ : संक्षिप्त ...पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ (सन १९६७ चा १५) (२४ जून १९६७) प्रस्तावना : भारतीय नागरिक आणि इतर व्यक्ती यांच्या भारताबाहेर प्रयाण करण्याबाबत नियमन करण्याच्या दृष्टीने त्यांना पासपोर्ट व प्रवासपत्रे दण्यासाठी आणि त्यास आनुषंगिक व साहाय्यभूत बाबींचा… more »