Category: "पासपोर्ट ( पारपत्र ) अधिनियम १९६७"
कलम १८ : १९२२ चा अधिनियम ७ अन्वये ज्या व्यक्ती ..
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम १८ : १९२२ चा अधिनियम ७ अन्वये ज्या व्यक्ती उत्प्रवासन करु शकत नाहीत अशा व्यक्तींना पासपोर्ट इत्यादी न देणे : १९९३ चा अधिनियम ३५ कलम ८ द्वारे वगळण्यात आले. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती… more »
कलम १७ : पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे ही केंद्र शासनाची ..
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम १७ : पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे ही केंद्र शासनाची मालमत्ता असणे : या अधिनियमान्वये दिलेले पासपोर्ट किंवा प्रवासपत्र ही सदैव केंद्र शासनाची मालमत्ता राहील . INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा… more »
कलम १६ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम १६ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण : या अधिनियमाखाली सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचे योजिलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल शासन किंवा कोणताही अधिकारी किंवा प्राधिकरण यांच्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा… more »
कलम १५ : केंद्र शासनाची पूर्वमंजुरी आवश्यक :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम १५ : केंद्र शासनाची पूर्वमंजुरी आवश्यक : या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीविरूद्ध, केंद्र शासनाच्या किंवा त्या शासनाने लेखी आदेशाद्वारे याबाबतीत ज्याला प्राधिकृत केले असेल अशा… more »
कलम १४ : झडती घेण्याची आणि अभिग्रहण करण्याची शक्ती :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम १४ : झडती घेण्याची आणि अभिग्रहण करण्याची शक्ती : (१) केंद्र शासनाने याबाबतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे ज्याला शक्ती प्रदान केलेल्या असतील असा कोणताही सीमाशुल्क अधिकारी आणि फौजदाराच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा… more »
कलम १२ : अपराध व शिक्षा :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम १२ : अपराध व शिक्षा : (१) जो कोणी - (क) कलम ३ च्या उपबंधांचे उल्लंघन करील; किंवा (ख) या अधिनियमानुसार पासपोर्ट किंवा प्रवासपत्र मिळवण्याच्या हेतूने, जाणूनबुजून कोणतीही चुकीची माहिती देईल किंवा कोणतीही महत्त्वपूर्ण… more »
कलम ११ : अपिले :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम ११ : अपिले : (१) एखादी व्यक्ती कलम ५ च्या पोटकलम (२) मधील खंड (ख) किंवा खंड (ग) अन्वये अथवा कलम ७ च्या परंतुकामधील खंड (ख) अन्वये अथवा कलम १० च्या पोटकलम (१) किंवा पोटकलम (३) अन्वये पासपोर्ट प्राधिकरणाने दिलेल्या… more »
कलम १० : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांमध्ये फेरफार करणे..
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम १० : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांमध्ये फेरफार करणे, ती अडकवून ठेवणे व ती रद्द करणे : (१) पासपोर्ट प्राधिकरण, कलम ६ च्या पोटकलम (१) चे उपबंध किंवा कलम १९ खालील कोणतीही अधिसूचना विचारात घेऊन, पासपोर्ट किंवा प्रवासपत्र… more »
कलम ९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांच्या शर्ती व नमुने :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम ९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांच्या शर्ती व नमुने : कोणत्या शर्तीच्या अधीनतेने व कोणत्या नमुन्यात पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देण्यात येईल किंवा त्याचे नूतनीकरण करण्यात येईल ते विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल :… more »
कलम ८ : पासपोर्टाच्या मुदतीत वाढ करणे :
पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ कलम ८ : पासपोर्टाच्या मुदतीत वाढ करणे : जेव्हा एखादा पासपोर्ट कलम ७ अन्वये विहित केलेल्या कालावधीपेक्षा कमी कालावधीसाठी देण्यात आला असेल, तेव्हा पासपोर्ट प्राधिकरणाने अन्यथा ठरवले असेल आणि त्याबद्दलची कारणे लेखी नमूद केली… more »